Team India’s New Stratergy
‘भारतीय संघात पुनरागमन करणारा राहुल ठरेल कोहलीपेक्षा वरचढ!’ भारताच्या माजी दिग्गजाचा दावा
रोहित शर्माच्या कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. खेळाडू आता त्यांच्या विकेटची पर्वा न करता पहिल्या चेंडूपासून आक्रमक....






