test cricket

लॉर्ड्सपासून एजबेस्टनपर्यंत, इंग्लंडच्या मैदानांवर भारताचा रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या एका क्लिकवर!

—
जुलै 8, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट सामना हा क्रिकेट इतिहासातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक मानला जातो. या ऐतिहासिक सामन्याची सुरुवात 1932 मध्ये झाली, जेव्हा भारताने....

वियान मुल्डरने का तोडला नाही ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम? कारण जाणून मन जिंकेल!

—
जुलै 8, 2025

आजच्या काळात, क्रिकेटच्या खेळात प्रत्येकजण एकामागून एक विक्रम करत आहे आणि दिग्गजांचे विक्रम मोडत आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार विआन मुल्डरने तसे केले नाही. जर....

बुमराह आलाच की टीम इंडिया हरते? आकडे सांगतात धक्कादायक सत्य!

—
जुलै 7, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी आकाशदीपला संघात स्थान देण्यात आले, या सामन्यात भारतीय संघाने 336 धावांच्या मोठ्या....

बुमराहशिवायही विजय मिळवायला शिकलीये का टीम इंडिया? लॉर्ड्स टेस्टपूर्वी समोर आले चकित करणारे आकडे!

—
जुलै 7, 2025

भारतीय संघाच्या गोलंदाजी युनिटकडे पाहिल्यास जसप्रीत बुमराह हा त्यातील सर्वात मोठा वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाज म्हणून बुमराहचा आजकाल खूप प्रभाव आहे. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये....

Team England

भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणारा गोलंदाज इंग्लंड संघात परतला, प्लेइंग 11 मध्ये स्थान निश्चित

—
जुलै 7, 2025

एजबेस्टन कसोटी सामन्यात मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा करत असलेल्या टीम इंडियासाठी (team india) इंग्लंड खेम्यातून एक वाईट बातमी समोर येत आहे. लॉर्ड्समध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी....

वियान मुल्डरचा जागतिक विक्रम, त्रिशतक शतक झळकावणारा एकमेव कर्णधार ठरला

—
जुलै 7, 2025

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डरने (Viaan Mulder) सोमवारी बुलावायोच्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेच्या विरुद्ध कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण करत ऐतिहासिक कामगिरी केली.....

Brian Lara

वियान मुल्डर, जेमी स्मिथ नाही, ‘हा’ फलंदाज 400 धावांचा विक्रम मोडणार, ब्रायन लारांची भविष्यवाणी

—
जुलै 7, 2025

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज आणि कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावांची ऐतिहासिक खेळी करणारे ब्रायन लारा (Brayan Lara) यांनी भारतीय कर्णधार शुबमन गिलबाबत (Shubman gill) मोठं विधान....

शुभमन गिल करू शकला नाही ते या खेळाडूने करून दाखवलं, कर्णधार म्हणून पदार्पणात रचला नवा इतिहास!

—
जुलै 6, 2025

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी शुभमन गिलची नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याने इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीत कर्णधारपदाची सुरुवात केली. शुभमन गिल त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणात....

16 वर्षांनंतर इंग्लंडचा घरच्या मैदानावर इतका खराब खेळ! आकाशदीपचं प्रदर्शन ठरलं लक्षवेधी

—
जुलै 6, 2025

एजबॅस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कंबर कसली आहे. 608 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतलेला आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर....

आकाशदीपची दमदार कामगिरी पाहून घाबरला ‘हा’ भारतीय खेळाडू! प्लेइंग इलेव्हन मधून पडू शकतो बाहेर

—
जुलै 6, 2025

जेव्हा कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅम कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा केली तेव्हा सर्वांनी मोठे प्रश्न उपस्थित केले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजी युनिट कमकुवत म्हटले....

शुबमन गिल तोडणार का डॉन ब्रॅडमनचा 95 वर्ष जुना विक्रम? जाणून घ्या त्यासाठी काय करावं लागणार

—
जुलै 6, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी शुबमन गिलला भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याच वेळी, कर्णधार....

गिलचा मास्टर स्ट्रोक! एका सल्ल्यानेच सामन्याचे बदलले चित्र, भारताकडे वळला संपूर्ण खेळ

—
जुलै 6, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी काहीतरी खास घडले. कर्णधार शुबमन गिल त्याच्या फलंदाजीमुळे संपूर्ण सामन्यात चर्चेत होता.....

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज कोण? पाहा संपूर्ण यादी

—
जुलै 6, 2025

कसोटी क्रिकेट हा नेहमीच संयम आणि तंत्राचा खेळ मानला जात आहे, परंतु काळानुसार या स्वरूपात आक्रमकता देखील आली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा परिणाम आता कसोटीतही....

एकाच दिवसात 536 धावांचं आव्हान; इंग्लंडकडून इतिहास घडणार की पुन्हा पराभव ?

—
जुलै 6, 2025

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. एजबॅस्टन कसोटी जिंकण्यासाठी यजमान इंग्लंडला शेवटच्या दिवशी 536 धावांची आवश्यकता आहे. भारताने इंग्लंड संघाला....

IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीवर टीम इंडियाची पकड मजबूत, पण हवामान खेळ बिघडवू शकतं

—
जुलै 6, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर सध्या जगाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंतच्या चार दिवसांच्या खेळात टीम इंडियाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे.....

Previous Next