test cricket

जयस्वालचं अर्धशतक, गिलचं शतक; पहिल्या दिवसाखेर भारताने बनवल्या इतक्या धावा

—
जुलै 3, 2025

एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने पाच विकेट गमावून 310 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलने सलग दुसरे शतक झळकावले. तो....

1नाही, तब्बल 3 संधी मिळाल्या तरीही अपयश, करुण नायरने मोडला गंभीर आणि गिलचा विश्वास

—
जुलै 2, 2025

जेव्हा इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली तेव्हा करुण नायरला त्यात पाहून सर्वांना खूप आनंद झाला. 7 वर्षांनी नायर कसोटी संघात परतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये....

पंतचा पराक्रम! कसोटी रँकिंगमध्ये मिळवले सहावे स्थान

—
जुलै 2, 2025

गेल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत शतके ठोकल्यानंतर रिषभ पंत कसोटी फलंदाजांमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 134 आणि 118 धावांच्या खेळींनंतर पंतला एका स्थानाची वाढ झाली,....

एजबॅस्टनमध्ये कुलदीप बाहेरच का? गिलने उघड केलं खरं कारण

—
जुलै 2, 2025

भारत आणि इंग्लंड (India vs England test series) यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम....

रोहित-कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबणीवर! बीसीसीआय अडचणीत

—
जुलै 2, 2025

भारतीय संघाचे सुपरस्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हे दोन्ही खेळाडू आता....

IND vs ENG: एजबॅस्टनमध्ये पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा येणार? पाहा हवामान अंदाज

—
जुलै 2, 2025

IND vs ENG Edgbaston Test Day 1 Weather: भारत इंग्लंड विरुद्ध यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 ते....

दुसऱ्या टेस्टमध्ये भारत कसा जिंकेल? रवि शास्त्रींनी दिला गुरुमंत्र, म्हणाले – बुमराह…

—
जुलै 1, 2025

पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. पहिल्या चार दिवसांत भारतीय संघ पहिल्या सामन्यात इंग्लंडपेक्षा पुढे होता. पण पाचव्या दिवशी इंग्लंडने 371 धावांचे....

IND vs ENG: शार्दुल ठाकूरची जागा धोक्यात, बुमराहऐवजी कोणाला मिळणार संधी?

—
जुलै 1, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून खेळला जाणार आहे. हेडिंग्ले येथे भारतीय संघाला 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला....

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने मोडला 23 वर्षांचा जुना रेकॉर्ड, दिग्गजांच्या यादीत मिळवला प्रवेश!

—
जुलै 1, 2025

आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कार्बिन बॉशने (Corbin Bosch) आता आपल्या राष्ट्रीय संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने झिम्बाब्वेच्या विरुद्ध....

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने रचला इतिहास! 126 वर्षांत फक्त चार खेळाडूंनीच केलं आहे असं काही

—
जुलै 1, 2025

पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा 328 धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या फरकाने झिम्बाब्वेचा हा सर्वात मोठा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे....

“बुमराह असो वा नसो…काहीच फरक पडत नाही” इंग्लंडच्या कर्णधाराने केलं धक्कादायक विधान

—
जुलै 1, 2025

भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की बुमराह मालिकेतील....

हेडिंग्लेची पुनरावृत्ती एजबॅस्टनमध्ये नको!इंग्लंडचा फॉर्म पाहून भारताची वाढली चिंता

—
जुलै 1, 2025

इंग्लंडच्या भूमीवर टीम इंडियासाठी (Team India) मालिकेची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिलच्या (shubman gill) संघाला 5 विकेटने पराभव पत्करावा लागला. फलंदाजांची....

फलंदाज की गोलंदाज! पीच कोणाच्या बाजूने असणार? जाणून घ्या सविस्तर

—
जुलै 1, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत....

या भारतीय फलंदाजाची इंग्लंडला भिती!बेन स्टोक्स म्हणतो..”तो सर्वात धोकादायक फलंदाज..”

—
जुलै 1, 2025

भारतीय संघात उपस्थित असलेला एक फलंदाजांची इंग्लंड संघाला फार भीती आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने स्वतः या फलंदाजाचे वर्णन सर्वात धोकादायक असे केले आहे. स्टोक्स....

IND vs ENG: बर्मिंघम कसोटी सामन्यापूर्वी गंभीर यांचा मोठा निर्णय,गोलंदाजांवर सोपवणार आणखी एक मोठी जबाबदारी!

—
जुलै 1, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी करूनही पराभवाचा सामना करावा....

Previous Next