Test Series

ENGvsIND, 3rd Test: पुजारा, रोहित, विराटने जागवल्या भारताच्या आशा; तिसऱ्या दिवसाखेर २ बाद २१५ धावा

—
ऑगस्ट 27, 2021

लीड्स। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले मैदानावर सुरु आहे. शुक्रवारी(२७ ऑगस्ट) सामन्याचा तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या....

हेडिंग्लेवर विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याची टीम इंडियाला संधी, पाहा कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड

—
ऑगस्ट 25, 2021

लॉर्ड्स कसोटीतील रोमहर्षक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ उत्साहात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले (लीड्स) येथे मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळेल.....

विराटसेना हेडिंग्लेवर करणार ‘पदार्पण’, आजपर्यंत अशी राहिलीये या मैदानावरील भारत-इंग्लंडची कामगिरी

—
ऑगस्ट 25, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (२५ ऑगस्ट) ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता....

भारताच्या सर्वात यशस्वी ५ गोलंदांजामध्ये इशांतचा होऊ शकतो समावेश; फक्त ‘ही’ कामगिरी करण्याची गरज

—
ऑगस्ट 21, 2021

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने संपले असून तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे....

पंतमुळे ‘या’ वरिष्ठ यष्टीरक्षकाच्या कसोटी कारकिर्दीवर पूर्णविराम! उरलाय केवळ निवृत्तीचा पर्याय

—
ऑगस्ट 19, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या चतुर नेतृत्त्व शैली आणि फलंदाजीसाठी क्रिकेटजगतात प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त त्याने यष्टीमागेही कमालीची चपळता दाखवत आपला ठसा....

‘…तर त्याने कधी-कधी असा पंगा घ्यायला हवा’, झहीर खानचा बुमराहला खास सल्ला

—
ऑगस्ट 19, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने ५ सामन्यांच्या कसोटी....

अरर! जो रुटचे शतक होऊनही इंग्लंडवर पहिल्यांदाच ओढवली ‘अशी’ नामुष्की

—
ऑगस्ट 17, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सोमवारी (१६ ऑगस्ट) संपला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडला १५१ धावांनी पराभव स्विकारावा....

टीम इंडियाचा मायदेशाबाहेर ‘या’ मैदानांवर राहिलाय दबदबा, इंग्लंडच्या लॉर्ड्सचाही समावेश

—
ऑगस्ट 17, 2021

लंडन। सोमवारी (१६ ऑगस्ट) भारताने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून दुसरा सामना....

Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane

ENGvIND, 2nd Test , 4th Day: रहाणे-पुजाराच्या शतकी भागीदारीने भारताला सावरले; चौथ्या दिवसाखेर भारताकडे १५४ धावांची आघाडी

—
ऑगस्ट 15, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सुरु असून रविवारी (१५ ऑगस्ट) सामन्याचा चौथा....

लॉर्ड्स कसोटीत इंग्लिश खेळाडूंकडून चेंडूशी छेडछाड? माजी क्रिकेटपटूसह चाहत्यांकडून विचारण्यात आले प्रश्न

—
ऑगस्ट 15, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) एक घटना....

लाजवाब रूट! भारताविरुद्ध शानदार दीडशतकी खेळीसह कूकपाठोपाठ ‘त्या’ यादीत मिळवला दुसरा क्रमांक

—
ऑगस्ट 15, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शनिवारी, १४ ऑगस्ट) इंग्लंड संघाने ३९१ धावा करत....

ENGvIND, 2nd Test, 3rd Day: ‘कर्णधार’ रुटची नाबाद दीडशतकी खेळी, इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात; २७ धावांची मिळाली आघाडी

—
ऑगस्ट 14, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्याता शनिवारी (१४ ऑगस्ट) तिसरा दिवस....

Video: लॉर्ड्सवरील प्रेक्षकांनी केएल राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क; चाहत्यांचे कृत्य पाहून विराटने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

—
ऑगस्ट 14, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानात सुरु आहे. शनिवारी (१४ ऑगस्ट) या सामन्याचा तिसरा दिवस होता. मात्र,....

ENGvsIND, 2nd Test, 2nd Day: रुट-बर्न्सच्या भागीदारीने इंग्लंडला सावरले; दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडच्या ३ बाद ११९ धावा

—
ऑगस्ट 13, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून(१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्याचा शुक्रवारी (१३ ऑगस्ट) दुसरा दिवस होता. दुसऱ्या....

दोन भागात विभागला गेला न्यूझीलंड संघ; लॅथमचा संघ करणार बांगलादेश दौरा, तर विलियम्सनचा संघ खेळणार टी२० विश्वचषक

—
ऑगस्ट 10, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सहभागाला त्याच्या क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (१० ऑगस्ट) मान्यता दिली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या कालावधीतील....

Previous Next