Test Series
डे-नाईट टेस्टमध्ये भारताची आतापर्यंत कामगिरी कशी? पाहा एका क्लिकवर
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु होत आहे. हा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर म्हणजेच....
“लंबी रेस का घोडा है इशांत”, हे वाक्य अक्षरश: त्याने खरं करुन दाखवलं
-आदित्य गुंड भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज (होय माझ्यासाठी तो आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे.) इशांत शर्मा आज त्याचा १०० वा कसोटी सामना खेळतोय. भारताकडून आजतागायत फक्त....
दिवस-रात्र कसोटीआधी रिषभ पंतची मस्ती, विराट कोहलीलाही घाबरवले; पाहा व्हिडिओ
अहमदाबाद। बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (मोटेरा....
ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम!! याच मैदानात झालेत ‘हे’ खास विक्रम
अहमदाबाद। इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. भारत आणि इंग्लंड संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने पुर्नबांधणी केलेल्या अहमदाबादच्या....
“आम्ही अजूनही तिसऱ्या कसोटीसाठीचे गोलंदाजी आक्रमण निश्चित केले नाही”, सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लिश कर्णधार जो रूटचे प्रतिपादन
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला उद्यापासून (२४ फेब्रुवारी) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. चेन्नई येथील पहिल्या दोन सामन्यांपैकी पहिला सामना इंग्लंड संघाने....
अहमदाबाद कसोटीत मोडल्या जाऊ शकणाऱ्या धोनीच्या ‘या’ मोठ्या रेकॉर्डबाबत कोहलीला नाही फिकीर, केले धक्कादायक विधान
इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नई येथे पार पडले असून....
शंभराव्या कसोटीच्या उंबरठ्यावर असलेला इशांत शर्मा म्हणाला, ‘…तर मी शंभर कसोटी खेळू शकलो नसतो’
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असून....
शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात ‘या’ खेळाडूची निवड
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून आता तिसरा आणि चौथा कसोटी सामना....
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची भारत, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनाही भूरळ; पाहा खास ट्विट्स
अहमदाबाद। इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सध्या भारत-इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचे दोन सामने आणि त्यानंतर होणारी ५....
दिवस-रात्र कसोटी सामना इशांत शर्मासाठी ठरणार सर्वात खास? ‘हा’ विक्रम करण्यासाठी उतरणार मैदानात
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर....
भूरर..! आयपीएल लिलावाचा थरार चालू असताना टीम इंडिया सोडणार चेन्नई, होणार अहमदाबादला रवाना
इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता या मालिकेतील....
‘या’ कारणामुळे जो रूटने मागितली मोईन अलीची माफी
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळविला. पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारताने दुसऱ्या सामन्यात मात्र जोमाने पुनरागमन करत....
इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता या मालिकेतील....















रोहितचे टीकारांना सडेतोड उत्तर ‘प्रत्येक संघ मायदेशात आपल्या मजबुतीसह खेळत असतो, आम्हीही जेव्हा…’
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) होणार आहे. या सामन्याआधी रविवारी....