Test Series
शर्माजी का बेटा ‘हिट’, शतकासह ‘या’ विक्रमात टाकलं गावसकरांनाही मागे
भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना मालिकेत पुनरागमन करण्यासाठी....
चेन्नईच्या खेळपट्टीवर होऊ शकतो काळया मातीचा वापर; संघांना होणार ‘हा’ फायदा
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियममधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत असते. परंतु भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या पहिल्या कसोटी सामन्यात चित्र काही वेगळेच....
मोठी बातमी! इंग्लंडचा ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाज दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार
भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली होती. यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने अनपेक्षित विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी....
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीतून बाहेर होऊ शकतात ‘हे’ ३ खेळाडू
भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला चेन्नई येथील पहिल्या कसोटीने सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला अनपेक्षितपणे पराभवाचे तोंड पहावे लागले. अनुभवाची....
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता
भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. कागदावर मजबूत दिसत असलेला भारतीय संघ मैदानावर मात्र कच खाताना दिसला. तुलनेत नवख्या असलेल्या....
पराभवानंतर साडेसाती..! अष्टपैलू रविंद्र जडेजा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर? महत्वाची माहिती समोर
नुकतीच चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या हातून यजमान भारताचा २२७ धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. यानंतर....
“रहाणे आणि रोहितला संघातून काढून टाकण्याची वेळ आली आहे,” चाहत्यांचा हल्लाबोल
चेन्नई। इंग्लंडने मंगळवारी(९ फेब्रुवारी) भारताविरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २२७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका तर झालीच पण....
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या समीकरणांवर विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला २२७ धावांनी पराभूत केले आहे. यानंतर भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम....
‘या’ ७ खेळाडूंनी एक दोन नाही तर सलग तीन कसोटीत जिंकलाय सामनावीर पुरस्कार
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने मंगळवारी(९ फेब्रुवारी) २२७ धावांनी जिंकत मालिकेत १-०....
कसोटी क्रमवारी: जेम्स अँडरसनची तिसऱ्या स्थानी झेप; अश्विन, बुमराह ‘या’ क्रमांकावर
मंगळवारी (९ फेब्रुवारी) इंग्लंड संघाने भारताविरुद्ध ४ सामन्यांच्या कसोटी मालितेली पहिला सामना २२७ धावांनी जिंकला. त्याआधी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश....
आयसीसी कसोटी क्रमवारी : विराट कोहलीची ‘या’ स्थानी घसरण, तर जो रूटची दोन स्थानांनी प्रगती
भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या कसोटी क्रिकेटमध्ये कठीण काळातून जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याने मागील चारही कसोटी सामन्यात पराभव पत्करल्यामुळे त्याच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह....
नॅथन लायनला जर्सी भेट, मात्र रुटला काहीच नाही? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विचारला प्रश्न
भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकताच कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०....
गिल, रहाणेला एकाच षटकात बोल्ड केल्याबद्दल अँडरसनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
मंगळवारी(९ फेब्रुवारी) इंग्लंड संघाने एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताला ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात २२७ धावांनी मात दिली. याबरोबरच १-० अशी मालिकेत आघाडीही घेतली. या....
‘रिषभ पंत यष्टीरक्षणात आहे पाळण्यातील बाळ’, ‘या’ माजी क्रिकेटरने घेतला पंतचा खरपूस समाचार
भारतीय संघाचे दिग्गज माजी यष्टिरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी यांनी भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला फलंदाज म्हणून ‘ प्रतिभाचे खजिना ‘ म्हणून संबोधित केले....
“रिषभ पंतच्या भितीने घोषित केला नाही पहिला डाव”, इंग्लंडच्या संघनायकाचा मोठा खुलासा
चेन्नईमध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने २२७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट याने पहिला डाव घोषित का....







