Thisara Perera

विराटनंतर पदार्पण केलेले ‘हे’ तिघे खेळणार लिजेंड्स लीग; एक नाव चकित करणारे

सप्टेंबर 3, 2022

सध्या क्रिकेटजगतात लिजेंड्स लीग क्रिकेटची चर्चा आहे. स्पर्धेचा दुसरा हंगाम यावर्षी भारतात खेळला जाईल. 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाणार....

उडानानंतर श्रीलंकेचे आणखी काही क्रिकेटर घेऊ शकतात निवृत्ती, एक तर देश सोडण्याच्या तयारीत!

ऑगस्ट 3, 2021

मागील काही दिवसांपूर्वीच भारत आणि श्रीलंका संघात एकदिवसीय आणि टी२० सामन्यांची मालिका खेळण्यात आली होती. यामध्ये एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता.....

असे ४ निवृत्त क्रिकेटपटू, जे आजही गाजवू शकतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान

जुलै 31, 2021

प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशी वेळ येतेच जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीला पूर्णविराम लावून खेळातून संन्यास घेतो. खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय कोणत्याही खेळाडूसाठी सोपा नसतो. बऱ्याच काळापासून....

श्रीलंकाच्या ‘या’ अष्टपैलू क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, भारताविरुद्ध घेतली होती हॅट्रिक

मे 3, 2021

श्रीलंका क्रिकेट संघाने क्रिकेटविश्वाला कित्येत एकाहून एक सरस क्रिकेटपटू दिले आहेत. कुमार संगकारा, मुथैय्या मुरलीधरन, लसिथ मलिंगा ही त्यातील काही नावे. श्रीलंकेचा ३२ वर्षीय गोलंदाजी....

भारीच की! एकाच षटकात ६ षटकार मारणारा थिसरा परेरा नववा क्रिकेटपटू; जाणून घ्या कोण आहेत अन्य ८ खेळाडू

मार्च 29, 2021

श्रीलंकेमध्ये सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड आयोजिक मेजर क्लब्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत खेळताना थिसेरा परेराने मोठा पराक्रम केला आहे. त्याने रविवारी (२८ मार्च) आर्मी....

‘कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे’, एलपीएलमध्ये वादळी खेळी करणाऱ्या अष्टपैलूचे प्रतिपादन

नोव्हेंबर 30, 2020

लंका प्रीमिअर लीगच्या पाचव्या सामन्यात जाफना स्टॅलियन्सने दांबुला वीकिंग्सचा ६६ धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय मिळवला. कर्णधार थिसारा परेराच्या वादळी खेळीने जाफना स्टॅलियन्सच्या....

एमएस धोनीच्या सीएसके संघातील ३ फ्लॉप खेळाडू, ज्यांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतं मोठ नाव

सप्टेंबर 15, 2020

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) या संघाची गणना होते. आतापर्यंत सीएसकेने ३ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले....

किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप

सप्टेंबर 3, 2020

आयपीएलचे १२ हंगाम यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. आता आता १३ वा हंगामही सुरु होईल. आयपीएलचे चषक अनेक संघांनी जिंकले. परंतु असेही काही संघ आहेत ज्यांना....

गेल, डूप्लेसिस, पोलार्डसह या खेळाडूंचा वर्ल्ड इलेव्हन संघात समावेश; आशिया इलेव्हन विरुद्ध होणार सामने

फेब्रुवारी 25, 2020

पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट....

आशिया इलेव्हन संघात विराट कोहली, केएल राहुलसह ६ भारतीयांचा समावेश; असे आहेत संघ

फेब्रुवारी 25, 2020

पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट....

आधी केली क्रिकेटची सेवा, आता थेट सैनिक होऊन करणार देशाची सेवा

जानेवारी 2, 2020

क्रिकेट विश्वात अनेक खेळाडूंनी क्रिकेटशिवाय इतर क्षेत्रातही काम करताना पाहायला मिळतात. अशाच प्रकारे आता श्रीलंकेचा 30 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने (Thisara Perera) श्रीलंकेच्या सैन्यात....

त्या क्रिकेटरच्या पत्नीमुळे श्रीलंका संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये तणाव

फेब्रुवारी 1, 2019

श्रीलंका क्रिकेट संघाचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. पाठोपाठ सामन्यात पराभूत झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यातच अजून एका गोष्टीची भर पडल्याने संघाच्या ड्रेसिंगरूमचे वातावरण....

एकाच षटकात या फलंदाजाने काढल्या ३४ धावा, केली डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

जानेवारी 3, 2019

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात आजपासून(3 जानेवारी) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आज न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स निशामने एकाच षटकात....

अबब! या सामन्यांत झाले तब्बल १५ खेळाडू LBW आऊट

नोव्हेंबर 17, 2018

पल्लेकेल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ७५ धावांची गरज आहे तर इंग्लंडला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे. या....

एशिया कप २०१८: स्पर्धेबाहेर होणारा श्रीलंका ठरला पहिला संघ; अफगाणिस्तानने दिला पराभवाचा धक्का

सप्टेंबर 18, 2018

अबुधाबी। अफगाणिस्तानने त्यांची एशिया कपची सुरुवात विजयाने करताना पुढील फेरीतील प्रवेशही केला निश्चित केला आहे. त्यांनी 17 सप्टेंबरला साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्ध 91 धावांनी विजय मिळवला....

Next