Tim paine

“बेशिस्तपणा मैदानाच्या बाहेरच सोडून या”, टिम पेनचा प्रेक्षकांना सल्ला

—
जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा व निर्णायक कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे. सिडनी येथे....

स्लेजिंग प्रकरणात कोच लँगर यांनी केली पेनची पाठराखण; म्हणाले, “तो एक मेहनती खेळाडूच तर आहेच, पण…”

—
जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकताच पार पडलेला मालिकेतील तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनसाठी फारसा सकारात्मक ठरला नाही. विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन....

“गावसकर यांच्या मताने आम्हाला तसूभरही फरक पडत नाही”, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे विधान

—
जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी सिडनीत पार पडला. हा सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला. त्यामुळे भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात....

‘मला धक्काच बसला’, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया

—
जानेवारी 14, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यान चर्चेत राहणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यातीलच एक म्हणजे या सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टीव्ह स्मिथचा....

चुकीसाठी माफी मागतो! अश्विनला स्लेजिंग केल्यानंतर टीम पेनला झाली उपरती

—
जानेवारी 12, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनसाठी फारसा चांगला ठरला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्णपणे पकडीत असलेला सामना भारताने अनिर्णीत....

“स्मिथ अशा गोष्टी नेहमीच करतो”, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर टीम पेनची मोठी प्रतिक्रिया

—
जानेवारी 12, 2021

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. या सामन्यादरम्यान अनेक घटना घडल्या, ज्याबद्दल क्रिकेट वर्तुळात मोठ्या....

भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका होताना ऑस्ट्रेलियन कॅप्टनने केलं असं काही, वाचून तुम्हीही द्याल शाबासकी

—
जानेवारी 12, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आतापर्यंत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. नुकतेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केल्याचे प्रकरण गाजले होते.....

पेनच्या बडबडीला अश्विनचे सडेतोड उत्तर! चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया

—
जानेवारी 11, 2021

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना म्हटलं की स्लेजिंग होणार, हे समीकरणच झाले आह. कारण मागील अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या स्लेजिंगसाठी प्रसिद्ध आहेत. नुसत्याच सिडनी येथे....

“हा निकाल पचवणे अवघड”, सिडनी कसोटीनंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया

—
जानेवारी 11, 2021

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सिडनी क्रिकेट मैदानावरील तिसरा सामना आज अनिर्णीत अवस्थेत संपला. भारतीय संघाला शेवटच्या डावात ४०७ धावांचे आव्हान असताना ऑस्ट्रेलियन संघ सहज जिंकेल, अशीच....

काय सांगता! कॅप्टनच्या ‘त्या’ चुकीमुळे हुकली कांगारुंची सिडनी कसोटी जिंकण्याची शेवटची संधी?

—
जानेवारी 11, 2021

गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावातही भारतावरील....

भोगा आपल्या कर्माची फळं! ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला झाला दंड

—
जानेवारी 10, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अंपायरसोबत गैरवर्तन केले होते. त्याच्या या कृतीवर सर्व क्रिकेट स्तरातून टीका करण्यात....

…अन् पेन भाऊची सटकली! अंपायरशी हुज्जत घालत केली शिवीगाळ?

—
जानेवारी 9, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनी येथे सुरू असलेला कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनसाठी तितकासा चांगला ठरलेला नाही. पेन ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात केवळ 1 धावेवर....

… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती

—
जानेवारी 7, 2021

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेला आज (७ जानेवारी) सिडनी क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.....

‘हा’ ऑसी क्रिकेटर म्हणतो, सलामी सोबतच पेनच्या जागी विकेटकिपिंग करण्यासाठी देखील तयार

—
जानेवारी 3, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच दुखापतीचे ग्रहण दोन्ही संघांसाठी सुरू झाले होते. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व विल पुकोव्हस्कीला झालेल्या....

‘त्याला’ बाद देणे चूकीचेच, मॅथ्यू वेडने व्यक्त केली नाराजी

—
डिसेंबर 28, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस दिसून येत आहे. या....

Previous Next