Trent Boult
कसोटी अजिंक्यपद फायनलपूर्वी भारतासाठी धोक्याची घंटा, ‘हा’ घातक किवी गोलंदाज करणार पुनरागमन
भारतीय क्रिकेट संघ येत्या १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात ते विजेतेपदासाठी न्यूझीलंडच्या....
काय सांगता!! ‘या’ महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट बाहेर
येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही ही संघ....
आयपीएल २०२१: फलंदाजांना रहावे लागेल सतर्क, युएईतील मैदानं गाजवू शकतात ‘हे’ ५ गोलंदाज
भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) 29 मे रोजी जाहीर केले की इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये आयोजित करण्यात येतील. यामुळे....
बुमराह की बोल्ट? कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापूर्वी दिग्गजाने सांगितला सर्वोत्तम गोलंदाज
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्यांत अनेकदा रोमांच पाहायला मिळाला आहे. या दोन संघांकडे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून जरी पाहिले जात नसले तरी दोन्ही संघांनी नेहमीच एकमेकांसमोर....
भारताला ‘या’ ३ गोलंदाजांपासून रहावे लागेल सावध; टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडकडून घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड समोरासमोर असतील. हा सामना 18 ते....
विलियम्सनसह ‘या’ ४ सदस्यांना भारतात ठेऊन न्यूझीलंडचे अन्य खेळाडू मायदेशी रवाना
भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांचे सदस्य....
कृणालच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चेंडू सीमापार, मग काय गोलंदाज बोल्टचा चढला पारा; बघा व्हिडिओ
इंडियन प्रीमियर लीगच्या २७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई....
आहा कडकच! ट्रेंट बोल्टच्या अप्रतिम यॉर्करने संजू सॅमसनचा उडवला मधला स्टंप, पाहा व्हिडिओ
दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २४ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला.....
मुंबई इंडियन्स संघाची ‘ही’ आहे सर्वात मोठी ताकद, ट्रेंट बोल्टने केला खुलासा
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेत धावांचा डोंगर उभारण्यात अपयश येत आहे. गेल्या काही सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या....
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडू आघाडीवर, पाहा कोणाचा आहे टॉप ५ मध्ये समावेश
इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. आयपीएल २०२१ आतापर्यंत, झालेल्या १२ सामन्यांमध्ये....
न्यूझीलंडचा वेगाचा बादशहा, ज्याला मिळाली मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी; जाणून घ्या त्याच्याविषयी
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पार पडलेल्या सामन्यात मुंबई संघाने १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्स....
क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत चाहत्यांना आणखी एक अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. शनिवारी (१७ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ....
जेव्हा ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये उभा राहून म्हणतो, ‘कृपया मला फलंदाजीसाठी पाठवू नका’; पाहा व्हिडिओ
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2021 मधील आपल्या दुसर्या थरारक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी पराभव केला.या सामन्यात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे मुंबईने केकेआरला 152 धावा करण्यापासून....
सर्वत्र ‘सूर्या’च्या ९९ मीटरच्या षटकाराची चर्चा, पण हा शॉट कुठे आणि कधी खेळायला सुरुवात केली? पाहा
एमए चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी (१३ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. अखेरच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडिन्सने १० धावांनी....




















बुमराहने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त लिहिला प्रेमळ संदेश; पण निशामने केली ‘अशी’ कमेंट की तुम्हालाही येईल हसू
भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहने मार्च महिन्यात चाहत्यांना त्याच्या लग्नाची आनंदाची बातमी दिली होती. मार्चदरम्यान, बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी....