U20 World Wrestling Championship

‘धाकड गर्ल’ अंतिम पंघलचे सोनेरी यश! सलग दुसऱ्यांदा बनली विश्वविजेती

ऑगस्ट 19, 2023

भारताची युवा कुस्तीपटू अंतिम पंघल हीने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. जॉर्डन येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिने 53....