Usman Khawaja’s Mother and David Warner
David Warner । उस्मान ख्वाजाची आई करते वॉर्नरचा ‘सैतान’ म्हणून उल्लेख, सलामीवीर फलंदाजानेच सांगितले कारण
ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर शनिवारी (6 जानेवारी) आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर वॉर्नर या फॅरमॅटमधून निवृत्त होत आहे. शेवटच्या सामन्यात....






