Vaibhav Sooryavanshi Crying

VIDEO: फायनलच्या उंबरठ्यावर स्वप्न तुटलं; वैभव सूर्यवंशी भावूक, डोळ्यातील अश्रू थांबेना, VIDEO VIRAL

मे 30, 2026

आयपीएल 2026च्या हंगामात, रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा प्रवास दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील पराभवानंतर संपुष्टात आला. या सामन्यात, सर्वांचे लक्ष 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीवर केंद्रित....