Virat Kohli 15 Years In International Career

दीड दशक ‘विराट’ पर्वाचे! कोहलीने पूर्ण केली आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची 15 वर्ष

ऑगस्ट 18, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली शुक्रवारी (18 ऑगस्ट) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पंधरा वर्षे पूर्ण करत आहे. याच दिवशी त्याने श्रीलंकेविरुद्ध....