Virat Kohli Tilak Varma And Nehal Wadhera
अशी ताकद लावायची! दिग्गज विराटकडून युवा फलंदाज तिलक अन् नेहालला खास टिप्स, फोटो जोरदार व्हायरल
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली रविवारी (दि. 2 एप्रिल) आयपीएल 2023च्या पाचव्या सामन्यात चांगलाच चमकला. विराटने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध नाबाद 82 धावांची....





