warm-up game
Video: काउंटी संघाकडून खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला भारी ठरला मोहम्मद सिराज, बाउन्सरवर असे केले आऊट
मंगळवारपासून (२० जुलै) भारतीय संघ विरुद्ध काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघात तीन दिवसीय सराव सामन्याला डरहॅम येथील चेस्टर-एल-स्ट्रीट येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान बुधवारी(२१ जुलै)....
एका टीम इंडियाकडून दुसऱ्या टीम इंडियाला प्रोत्साहन; इंग्लंडमध्ये श्रीलंकेतील विजयाचा आनंद साजरा, पाहा व्हिडिओ
कोलंबो। श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाने मंगळवारी (२० जुलै) यजमानांविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यातील विजयासह ३....
भारतीय संघासाठी आंनदाची बातमी! सराव सामन्यात केएल राहुलचे शतक, तर जडेजानेही ठोकले अर्धशतक, पाहा व्हिडिओ
डरहॅम। मंगळवारपासून (२० जुलै) भारतीय कसोटी संघाचा काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध डरहॅममधील चेस्टर एल स्ट्रिट स्टेडियमवर तीन दिवसीय सराव सामना सुरु झाला आहे. या सराव....
बोल्ड होऊनही मयंकचा बसेना विश्वास, काही सेकंद एकाच स्थितीत राहिला उभा, व्हिडिओ होतोय व्हायरल
डरहॅम। इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताय कसोटी संघाचा मंगळवारपासून (२० जुलै) काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने....
इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, ‘हे’ आहे कारण
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या संघाला ४ ऑगस्टपासून यजमान इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा २० ते....
भारीच! केवळ पस्तीस मिनीटांत एक टीम इंडिया टाॅस हारली, तर दुसरी जिंकली
सध्या भारताचे २ क्रिकेट संघ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत. भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. विशेष म्हणजे....
मंगळवारपासून सुरु होणार ‘विराटसेने’चा सराव सामना, केएल राहुल करणार यष्टीरक्षण; जाणून घ्या कुठे होणार थेट प्रक्षेपण
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने सुरुवातीला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. आता भारतीय संघाला यजमानांविरुद्ध ५ सामन्यांची....
भारताविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी काउंटी इलेव्हन सज्ज, ‘या’ १४ खेळाडूंची संघात निवड
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ४ ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला काउंटी....
टीम इंडियाचे टेंशन वाढले, रोहित शर्मा झाला शून्यावर आऊट
व्हिजियानग्राम येथे दक्षिण आफ्रिका संघाचा बीसीसीआयच्या अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध (Board Presidents XI vs South Africa) 3 दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्याचा आज(28 सप्टेंबर)....
…म्हणून रोहित शर्माच्या संघाच्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ झाला रद्द
आजपासून(26 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिका संघाचा बीसीसीआयच्या अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध (Board Presidents XI vs South Africa) 3 दिवसीय सराव सामना सुरु होणार होता. मात्र व्हिजियानग्राम येथे....
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा या सामन्यात असणार कर्णधार
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन संघात....
भारताविरुद्ध सराव सामन्यासाठी असा आहे विंडीजचा संघ, या दोन महत्त्वाच्या खेळाडूंचाही समावेश
अँटिग्वा। वेस्ट इंडीज दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाचा आजपासून(17 ऑगस्ट) वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना सुरु होणार आहे. या सराव सामन्यासाठी 14 जणांच्या....
भारताचा दक्षिण आफ्रिकेतील सराव सामना या कारणामुळे रद्द !
बहुचर्चित दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील भारतीय संघाचा कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी होणार सराव सामना रद्द करण्यात आला आहे. ३० डिसेंबर रोजी सराव सामन्याने ह्या दौऱ्याची सुरुवात....













