टॅग: Wasim Jaffer

Wasim Jaffer

Happy New Year 2024 । सर्वांना शुभेच्छा देताना जाफरकडून ‘या’ खेळाडूचा उल्लेख, टीम इंडियाला काढला चिमटा

नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारतीय संघाचे एकंदरीत प्रदर्शन चांगले राहिले. भारतीय संघ आणि संघातील ...

Mukesh-Kumar

‘शमीला मिस केले जाईल, पण दोन युवा गोलंदाजांकडे मोठी संधी…’, माजी दिग्गजाचे INDvsSA कसोटीपूर्वी मोठे भाष्य

Wasim Jaffer Statement: बॉक्सिंग डे म्हणजेच 26 डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या ...

Rohit-Sharma-And-Hardik-Pandya

Rohit Sharma vs Hardik Pandya: हार्दिकला कर्णधार बनवल्याने मुंबई इंडियन्समध्ये पडली फूट? खेळाडूंचंही पटेना?

Rohit Sharma vs Hardik Pandya: आयपीएल 2024 हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्वात यशस्वी फ्रँचायझी ...

Rohit-Sharma-MI

अखेर मुंबईकर जाफरने सोडले मौन, रोहितला कर्णधारपदावरून हटविल्यावर निशाणा साधत म्हणाला, ‘इतक्या लवकर…’

Wasim Jaffer On Rohit Sharma: मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) घेतलेल्या कर्णधार बदलाच्या निर्णयाची चर्चांना उधाण आले आहे. ...

Impact-Player-Rule

‘IPLने Impact Player Rule रद्द करावा, भारतीय फलंदाज…’, माजी दिग्गजाने का दिला असा सल्ला? घ्या जाणून

Wasim Jaffer On Impact Player Rule: भारताचा माजी खेळाडू आणि पंजाब किंग्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर याने आपल्या ट्वीटने ...

Rohit-Sharma-Toss

CWC23 Final Toss: ‘रोहित असाच टॉस कर…’, पाकिस्तानला ट्रोल करत दिग्गजाने सांगितली मजेदार पद्धत, पोट धरून हसाल

IND vs AUS World Cup 2023 Final। विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामन्यासाठी अवघे क्रिकेट विश्व आतुर झाले आहे. जगातील सर्वात ...

Virat and Ishan

‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य

आशिया चषकात भारत अणि पाकिस्तान या दोन संघात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच आपला ...

Suryakumar Yadav

‘तो माझ्या नेतृत्वातही खेळला आहे…’, माजी सलामीवीराने वनडेत सूर्यकुमारसाठी सुचवली खास बॅटिंग पोझिशन

भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाविषयी मागच्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. आगामी आशिया चषकासाठी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघात ...

Dinesh Karthik and Wasim Jaffer

‘मला जास्त संधी मिळाली नाही…’, 15 वर्षांनंतरही भारतीय दिग्गज निवडकर्त्यांवर नाराज

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने आपल्या संघाच्या निवड प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. जाफरच्या मते निवड समितीने ऐन उमेदीच्या ...

ravichandran ashwin Yashasvi Jaiswal

युवा फलंदाजाचा अश्विन आणि वसीम जाफरवर प्रभाव, दिग्गजांची विश्वचषकासाठी थेट निवडकर्त्यांकडे मागणी

वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिलक वर्मा याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अशातच रविचंद्रन अश्विन याने संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडे ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

“त्याने क्लब क्रिकेटसारखी फलंदाजी केली”, तिलकच्या आवेशाने दिग्गजाला पाडली भुरळ

गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) 200 व्या टी20 सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाला ...

Shikhar Dhawan

‘असा’ असेल वनडे विश्वचषकासाठीचा भारतीय संघ! दिग्गजाने शिखर धवनलाही दिली संधी

यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ तयारी करत आहे. ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

“बुमराह आधीसारखी गोलंदाजी करू शकेल का?”, दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

भारतीय संघातील बरेच खेळाडू दुखापतींशी झगडत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूंमध्ये प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाचा देखील समावेश आहे. ...

MS-Dhoni

जेव्हा धोनी माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला म्हणालेला, ‘वहिनी मला फक्त 30 लाख कमवायचे आहेत, कारण…’

भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्र सिंग धोनी याची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. नुकताच 7 जुलै रोजी धोनीने 42वा ...

Wasim Jaffer

वसीम जाफरच्या प्रश्नांमुळे टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना फुटेल घाम! संघ निवडीवर माजी सलामीवीर नाखुश

पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय ...

Page 1 of 14 1 2 14

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.