टॅग: Wasim Jaffer

Sachin-Tendulkar-And-Shubman-Gill

भारतीय दिग्गजाने शुबमनच्या वडिलांना दिले यशाचे श्रेय, सचिनचे नाव घेत सांगितले मोठे कारण

भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरले आहे. त्याने या हंगामात शतकांचा ...

RCB

पंजाबच्या प्रशिक्षकाकडून आरसीबीच्या बॅटिंग लाइनअपवर ताशेरे! म्हणाले,’ तो तिसऱ्या क्रमांकावर…’

सोमवारी (दि. 17 एप्रिल) स्पर्धेतील 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 8 धावांनी पराभवाचा धक्का बसला. तब्बल ...

Kane-Williamson

‘रोज उठा, अंघोळ करा, विलियम्सनचं कौतुक करा आणि झोपून जा’, सचिनची बरोबरी करताच भारतीय दिग्गजाकडून कौतुक

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने आधीच आपल्या नावावर केला ...

Umran-Malik-Hardik-Pandya

IND vs AUS 1st ODI । दिग्गजाने निवडली संभावित प्लेइंग इलेव्हन, प्रमुख खेळाडू संघातून बाहेर

बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईच्या वानखडे ...

Usman Khawaja

‘ख्वाजाने मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले…’, भारतीय दिग्गजाचे मोठे विधान

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला हा ...

Dinesh Karthik and Wasim Jaffer

डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

देशांतर्गत क्रिकेटचा 'बादशहा' म्हणून ओळखल्या जाणारा वसीम जाफर गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. मीमद्वारे त्याची ...

Shubman-Gill-And-Ishan-Kishan

पहिल्या दोन टी20त फ्लॉप ठरलेल्या गिल-ईशानपैकी कुणाच्या जागी मिळावी पृथ्वीला संधी? जाफरने स्पष्टच सांगितलं

वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे सलामीवीर शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी अलीकडेच द्विशतक झळकावले होते. यानंतर पृथ्वी शॉ असूनही हे ...

Umran Malik, Hooda & Ishan Kishan

“उमरानला बाहेर बसवा”, दिग्गजाने दुसऱ्या सामन्यासाठी सुचविला महत्त्वाचा बदल; म्हणाला…

भारत दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला वनडे मालिकेत सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. भारताने वनडे मालिका 3-0 ने नावावर केली होती. मात्र, शुक्रवारी (दि. ...

Rohit-Sharma

“काल रोहित एकदम विंटेज अंदाजात दिसला”, दिग्गजाची हिटमॅनवर स्तुतीसुमने

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यापूर्वीच मालिका खिशात ...

Virat-Kohli

टेन्शन नको, विराट तिसरा वनडे गाजवणारच! भारतीय दिग्गजाने व्यक्त केला ठाम विश्वास

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने ...

Hardik Pandya & Shivam mavi

भारतीय दिग्गजाने ठेवले कॅप्टन हार्दिकच्या चुकांवर बोट: म्हणाला, “त्याने स्वतः…”

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात ...

Team-India

आता जडेजाची चर्चाही होत नाही! अक्षर पटेलच्या अष्टपैलू प्रदर्शनानंतर माजी दिग्गजाचे मोठे विधान

भारताचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. जडेजाचा पर्यायी खेळाडू म्हणून अक्षर पटेल भारतीय संघात ...

Photo Courtesy: Twitter/ ICC

“त्याला बाहेरच बसावे लागणार”, दिग्गजाने आत्ताच सांगितले राहुलचे भविष्य

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 गडी राखून विजय मिळवला. ढाका येथे ...

IPL Auction

‘त्याला जरा जास्तच पैसे दिले…’भारताच्या माजी दिग्गजाची कोट्याधीश खेळाडूवर प्रतिक्रिया

आयपीएल 2023चा लिलाव नुकताच कोचिन येथे पार पडला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी प्रत्येक फ्रेंचायझी संघाने कंबर कसली आहे. त्यामध्ये मागच्या हंगामात ...

Photo Courtesy:iplt20.com

‘पूरनला कशासाठी 16 कोटी?’, लिलावात मिळालेल्या रकमेमुळे भारतीय दिग्गजाचा संतप्त सवाल

आयपीएल 2023चा मिनी लिलाव कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. त्याचवेळी वेस्ट ...

Page 2 of 14 1 2 3 14

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.