West Indies vs Bangladesh 2024
27 वर्षीय खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यातच रचला इतिहास, 1978 नंतर पहिल्यांदाच असा चमत्कार
वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना काल 12 डिसेंबर रोजी सेंट किट्समधील वॉर्नर पार्कवर खेळला गेला. या मालिकेतील पहिले दोन....






