Wicket-Keeper
भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने ठेवले कार्तिकच्या पावलावर पाऊल, २ वर्षानंतर क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन
भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी पार्थिव लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (LLC) दिसणार ...
‘मी पुन्हा भारतीय संघात खेळू शकणार नाही’, भारताच्या दिग्गज यष्टीरक्षकाने व्यक्त केल्या भावना
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात आहे. डिसेंबर २०२१ नंतर तो एकही कसोटी किंवा एकदिवसीय सामना खेळला नाही. नुकतेच साहाच्या ...
‘यामुळे कार्तिकला टी२० विश्वचषकाच्या संघात घेणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाने वर्तवले भाकित
गेल्या २ टी२० सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मंगळवारी १४ जूनला भारतीय संघ तिसऱ्या टी२० मध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करेन. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकेतील ...
यष्टीरक्षकांच्या शोधात आहेत फ्रँचायझी, ईशान किशनसह ‘या’ विकेटकिपर्सची लिलावात होणार चांदी!
आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावात (MEGA AUCTION) सहभागी होणाऱ्या ५९० खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयने मंगळवारी (०१ फेब्रुवारी) जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक ...
५ क्रिकेटपटू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले आहे यष्टीरक्षण, पण अनेकांना माहितीही नाही
क्रिकेटमध्ये जसे फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू महत्त्वाचे असतात तसेच यष्टीरक्षकही महत्त्वाचा असतो. यष्टीरक्षकाची भूमिका क्रिकेट सामन्यांमध्ये बऱ्याच दृष्टीने महत्त्वाची ठरत असते. यष्टीरक्षक एकप्रकारे ...
युवराजच्या वडिलांची शिष्य, आज आहे भारताची स्टार क्रिकेटर
भारतीय महिला क्रिकेट संघाची २२ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटिया जागतिक क्रिकेटमध्ये एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून ओळखली जाते. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास फार कमी ...
गिलख्रिस्ट की धोनी? सर्फराज अहमद म्हणतो, ‘हा’ विकेटकीपर लईच भारी
मुंबई । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि ऑस्टेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट हे जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टिरक्षक मानले जातात. यष्टी पाठीमागे थांबून सुरेख कामगिरी करत ...
२३ हजार धावा व १६५८ झेल घेणारा खेळाडू झालाय पेंटर, रोज करतो…
मुंबई । क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अनेक खेळाडू प्रशिक्षक अथवा समालोचकाच्या भूमिकेत दिसून येतात तर काही खेळाडू प्रसारमाध्यमात ‘स्पोर्ट्स एक्स्पर्ट’ म्हणून काम करतात. पण प्रत्येक ...
धोनीला बिर्याणी खाऊ न घातल्याने ‘या’ खेळाडूने गमावले भारतीय संघातील स्थान
मुंबई । भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ हा चतुर क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहे. हवेत सूर मारत अनेक अविस्मरणीय झेल पकडून भारतीय संघाकडे सामने फिरवले ...
आले किती गेले किती! धोनीसारखा धोनीच; माजी खेळाडूकडून धोनीवर कौतूकाचा वर्षाव
नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. त्याने गुरुवारी (२१ मे) एमएस धोनी आणि केएल राहुलबद्दल मोठे विधान ...
धोनीच्या काळात खेळलो असलो तरी मी अनलकी नाही – पार्थिव पटेल
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने डिसेंबर २००४ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नंतर त्याने भारताच्या नेतृत्वाचीही धूरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीचे ३ ...
गौतम गंभीर म्हणतो, धोनी नकोच; या खेळाडूला द्या टी२० विश्वचषकात संधी
भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि सध्या खासदार असणाऱ्या गौतम गंभीरने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टी२०) यष्टीरक्षण करण्यासाठी एमएस धोनीचा पर्याय म्हणून एका खेळाडूचे नाव ...
भारताचे सर्वात यशस्वी ५ विकेटकिपर, ज्यांनी वनडेमध्ये घडवला आहे इतिहास
क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाची भूमीका महत्त्वाची मानली जाते. भारताकडून आत्तापर्यंत २४ खेळाडूंनी वनडेमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यातील केवळ एमएस धोनी आणि नयन मुंगिया यांनीच ...
सतत अपयशी ठरणाऱ्या रिषभ पंतच्या यशाचा मार्ग सापडला ऑस्ट्रेलियन खेळाडूला
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला काही महिन्यांपूर्वी खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागत होते. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांमधील ...
विराट-रोहित नंतर केएल राहुलनेही केला तो खास विक्रम
ऑकलँड। आज(26 जानेवारी) भारताने इडन पार्क येथे न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात केएल राहुलने नाबाद अर्धशतकी ...