Wimbledon 2025

अल्काराजचं ‘विजयी साम्राज्य’ ढासळलं, यानिक सिनर ठरला विम्बलडन 2025चा चॅम्पियन!!

जुलै 14, 2025

विम्बलडन 2025 चा पुरुष एकेरीचा अंतिम सामना 13 जुलै रोजी खेळवण्यात आला. या निर्णायक लढतीत स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि इटलीचा यानिक सिनर आमनेसामने होते. अत्यंत....

99 वर्षांनंतर मिळालं मोठं यश, या देशाने पहिल्यांदाच जिंकली विम्बलडन ट्रॉफी!

जुलै 13, 2025

पोलंडच्या इगा स्वाएटेकने विम्बल्डन 2025 महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. 24 वर्षीय स्वाएटेकने विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे तिच्या कारकिर्दीतील सहावे ग्रँड....

विम्बल्डन 2025चा किंग कोण? सिनर विरुद्ध अल्कारेझची प्रतिष्ठेची लढत! कधी, कुठे पाहाल सामना?

जुलै 12, 2025

सर्वात मोठी टेनिस स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2025चा अंतिम सामना शनिवार आणि रविवार, 12-13 जुलै 2025 रोजी खेळला जाईल. अंतिम सामन्यात जेनिक सिनरचा सामना तीन वेळा....

कोण म्हणतं टेनिसमध्ये पैसा कमी असतो? विम्बलडनची बक्षीस रक्कम जाणून व्हाल थक्क!

जुलै 12, 2025

विम्बल्डन 2025 सध्या लंडनमध्ये खेळले जात आहे, ज्यामध्ये जगभरातील टेनिस खेळाडू त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करताना दिसत आहेत. 30 जूनपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता शेवटच्या....

विंबलडनमध्ये इतिहास घडला! सिनरने जोकोविचला हरवत फाइनलचं तिकीट पक्कं केलं

जुलै 12, 2025

विम्बल्डन ओपन 2025 च्या पुरुष एकेरीच्या दोन्ही अंतिम फेरीतील खेळाडू निश्चित झाले आहेत. कार्लोस अल्काराझ आता 13 जुलै रोजी यानिक सिनरशी लढेल. उपांत्य फेरीच्या सामन्यात....

carlos alcaraz

Wimbledon 2025: टेलर फ्रिट्झला धोबीपछाड देत अल्काराज पुन्हा फाइनलमध्ये

जुलै 12, 2025

विम्बल्डन ओपन 2025 च्या उपांत्य फेरीत कार्लोस अल्काराजने शानदार कामगिरी 7केली आहे. त्याने टेलर फ्रिट्झचा 6-4, 5-,7, 6-3, 7-6 (8-6) असा पराभव करून सलग तिसऱ्यांदा....

Novak Djokovic

Wimbledon 2025: जोकोविचनं रचला इतिहास! सेमीफायनल गाठत फेडररचा मोठा विक्रम मोडला

जुलै 10, 2025

विम्बल्डन 2025: सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने इटलीच्या फ्लेव्हियो कोबोलीला हरवून विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये विक्रमी 14व्यांदा प्रवेश केला. तो आता विक्रमी आठव्यांदा विम्बल्डन जेतेपद जिंकण्याच्या एक....

Wimbledon 2025: कार्लोस अल्कारेझची विजयी घोडदौड सुरूच; हॅट्ट्रिकपासून दोन विजय दूर

जुलै 9, 2025

विम्बल्डन 2025चा गतविजेता कार्लोस अल्काराझने सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. 8 जुलै रोजी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कार्लोस अल्काराझचा सामना....

Novak Djokovic

38 वर्षांचा जोकोविच अजूनही तगडा! विम्बल्डनमध्ये अशी कामगिरी फक्त दिग्गजांनाच जमते

जुलै 6, 2025

विम्बल्डन 2025 स्पर्धेत सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 38 वर्षीय जोकोविचने तिसऱ्या फेरीत आपल्या देशबांधव मिओमिर केकमानोविचचा 6-3, 6-0,....