Women Ashes Ends With Draw

Eng-Women

एक बॉल, एक विकेट आणि १२ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऐतिहासिक ऍशेस अनिर्णीत राखण्यात इंग्लंडला यश

जानेवारी 30, 2022

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात होणारी प्रतिष्ठित ऍशेस मालिका (Ashes Series) काही दिवसांपूर्वीच पार पडली. ऑस्ट्रेलियाने ४-० च्या फरकाने ही मालिका खिशात घातली.....