World Test championship final match

दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल गोलंदाजाने शोधली पुजाराच्या फलंदाजीतील चूक, वाचा काय म्हणाला

जून 26, 2021

मागील काही दिवसांपासून भारतीय संघाची नवी भिंत समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीला गंज लागला आहे. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराने जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम....

रोहित शर्माकडे द्या भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद, इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची मागणी

जून 26, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. परंतु, या अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवता आले नाही.....

 विराटचा चमचा म्हणून संबोधल्यानंतर इरफान पठाणने दिले चाहत्याला ‘असे’ सडेतोड उत्तर

जून 26, 2021

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या समालोचन करताना दिसतो. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांदरम्यान स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन केले होते. यादरम्यान त्याने....

‘या’ भारतीय खेळाडूची क्रश आहे दिशा पटानी, इंग्लंड आहे सुट्टीसाठी आवडते ठिकाण

जून 25, 2021

भारतीय संघ सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर आहे. नुकताच या दौऱ्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात न्‍यूझीलंड संघाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर....

‘WTC फायनलमध्ये तुला मिस केलं’, भुवनेश्वरच्या पत्नीने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

जून 25, 2021

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवेश्वर कुमार 18 ते 23 जून दरम्यान झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम  सामन्यांमध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. तरी देखील सध्या....

भारताला पराभूत केल्यानंतरही न्यूझीलंडने जिंकली मनं, ‘या’ शब्दात मानले आभार

जून 25, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्‍यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ विकेटनी पराभूत करत जिंकला आणि किताब आपल्या नावे केला. भारतआणि न्यूझीलंड....

Virat-Kohli

WTC फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर विराटने सांगितले, ‘या’ गोष्टींकडे द्यावे लागेल टीम इंडियाला लक्ष

जून 24, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साउथॅम्पटन मैदानावर पार पडला. या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा आठ विकेटने....

भारीच! न्यूझीलंडच्या जेतेपदाची बातमी पोहोचली प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसात, ‘या’ शब्दांत गायले गुनगाण

जून 24, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा खिताब जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाला जगभरातून कौतुकाचे आणि शुभेच्छांचे संदेश दिले जात आहेत. ८ विकेट्स राखून भारताचा पराभव करत विलियम्सन आणि कंपनीने २१....

टीम इंडिया ऑल आऊट होताच इंग्लंडच्या माजी कर्णधाराने चोळले भारतीय चाहत्यांच्या जखमांवर मीठ

जून 24, 2021

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन नेहमी असे काहीतरी वक्तव्य करतात, ज्यामुळे भारतीय चाहते त्यांना ट्रोल करताना दिसून येतात. पुन्हा एकदा मायकल वॉन यांनी भारतीय चाहत्यांना....

‘या’ कारणामुळे विराट WTC मध्ये फ्लॉप; माजी दिग्गजांनी दाखवून दिली कोहलीची चूक

जून 23, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यांमध्ये पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने घोळ घातला होता. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सामना खेळवण्यात आला. यानंतर पाचव्या दिवशी चुरशीचा....

टीम साऊदीने खेचलेल्या जबरदस्त षटकारामुळे स्टेडियममधील प्रेक्षक दुखापतग्रस्त; येऊ लागले रक्त

जून 23, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने घोळ घातला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचे वातावरण नसल्याने हा सामना झाला, तर....

विशेष कट रचून न्यूझीलंडचा केला गेम, टीम इंडियाचा हुकमी एक्का शमीचा खुलासा

जून 23, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात चार बळी मिळवले. यासह शमी हा असा पहिला....

ऐतिहासिक कसोटीच्या शेवटच्या दिवसासाठी काय असणार किवींची रणनीती? साउदीने केला खुलासा

जून 23, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा पाचव्या दिवशीचा खेळ अगदी चांगलाच रंगला होता. भारतीय संघाने पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली होती. आणि नंतरच्या सत्रात न्यूझीलंडचा....

चाहत्यांचा उत्साह शिगेला! WTC फायनलदरम्यान चक्क २ विदेशी चाहत्यांचा जोरदार भांगडा, व्हिडिओ व्हायरल

जून 23, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे तर्फे आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये साउथम्पटनमधील एजस बाउल मैदानावर खेळला जात आहे. परंतु या सामन्यांमध्ये पावसाने अनेक....

‘या’ कारणामुळे शमी, बुमराह, ईशांत करु शकले नाहीत प्रभावी मारा, न्यूझीलंडच्या दिग्गजाने मांडले मत

जून 21, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा न्युझीलंड संघाला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली,....