Wrestlers Thrown Medals In Ganga River

Photo Courtesy: Twitter/Facebook

‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका

मे 30, 2023

मागच्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्लीत कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत होते. रविवारी (28 मे) दिल्ली पोलिसांकडून हे आंदोलन उठवण्यात आले.....