WTC Final
टीम इंडियाला सापडली न्यूझीलंडची कमकुवत बाजू, WTC अंतिम सामन्यात उचलणार भरपूर फायदा!
भारत आणि न्यूझीलंड १८ जूनपासून साऊथॅम्प्टनच्या मैदानावर होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडतील. इंग्लंडच्या मातीवर होणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हटले....
पंत आणि साहामध्ये जागेसाठी टक्कर; वृद्धिमान साहा म्हणतो, “टीम इंडियाची पहिली पसंती मला…”
कोणत्याही क्रिकेट संघात एका स्थानासाठी दोन क्रिकेटपटूंमध्ये स्पर्धा होणे साहजिक असते. भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांच्यातील तुलनेचे सत्र तर फार वर्षांपासून चालू....
WTC Final: विराटची प्रतिक्षा संपणार, शुबमन-अजिंक्यही शतक ठोकणार; गुरुजींचा ‘३ सूत्री फॉर्मूला’ कमाल करणार!
क्रिकेटरसिकांना सध्या येत्या जून महिन्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची प्रतिक्षा लागली आहे. १८ ते २२ जून या कालावधीत इंग्लंडमधील द रोज बाउल स्टेडियम,....
मुंबई ते एजबॅस्टन दरम्यान भारतीय संघ होणार २४ दिवस क्वारंटाईन, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार सूट
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. याबाबत आता हालचालींना वेग आला असून,....
‘विसरू नका, विराट-रोहित आयसीसीच्या नॉकआऊटमध्ये फ्लॉप ठरलेत,’ दिग्गजाचे भारतीय संघाच्या मर्मावर बोट
आयसीसीने प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान साउथम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत खेळला....
WTC Final महामुकाबला तोंडावर; न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, “भारताविरुद्ध खेळणे…”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची (डब्लूटीसी फायनल) उलटगिणती सुरू झाली आहे. या महामुकाबल्यासाठी ३० दिवस शिल्लक आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून....
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी टीम इंडियाला दिलासा, ‘हा’ प्रमुख खेळाडू सुटला कोरोनाच्या तावडीतून
कोविड-१९ महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तत्पुर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळला....
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी ‘ही’ आहे खुशखबर
सध्या संपूर्ण भारत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या कारणाने अनेक देशांनी भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये केला असून, भारतातून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लादण्यात....
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उतरताच भारतीय संघ बदलणार ८९ वर्ष जुना इतिहास
पुढील महिन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळण्यासाठी एजबॅस्टनच्या रोझ बाऊल मैदानात उतरेल. त्यावेळी भारतीय संघ आपल्या जवळपास ८९ वर्षांच्या कसोटी इतिहासात....
किवी संघावर हिटमॅनची दहशत! पाहा रोहितने न्यूझीलंडविरुद्ध उभारलेल्या तीन सर्वोत्तम खेळी
येत्या जून महिन्यात इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाईल. या....
व्हिडिओ : कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कोहलीची विकेट घेणार का? साउदीने दिले ‘हे’ उत्तर
आगामी जून महिन्यात भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा सामना....
इंग्लंड दौरा ‘या’ तीन खेळाडूंसाठी ठरू शकतो अखेरची संधी
भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ येथे न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला....
भारतीय संघात निवड झालेल्या नागवासवालाला बुमराहने दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. तेथे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड....
टीम इंडिया सज्ज, ‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा चोपणारे ३ भारतीय फलंदाज
आयपीएलच्या गोंगाटानंतर भारतीय खेळाडूंनी एकत्र येऊन खेळायची वेळ आली आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना भारत पुढच्या महिन्यात 18 जून ते 22 जून दरम्यान....



















