yuvraj Singh

Yuvraj-Singh

युवराज सिंगला त्याच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोणाला पाहायचं आहे? दिग्गज क्रिकेटपटूनं स्वत: केला खुलासा

सप्टेंबर 15, 2024

आजपर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर बायोपिक बनली आहे. यामध्ये त्यांचा क्रिकेटमधील प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगण्यात आलंय. याच क्रमात आता भारतीय दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगच नावही....

Yuvraj Dhoni And Sachin

ना धोनी, ना राहुल द्रविड; युवराज सिंगने या धाडसी फलंदाजाला आवडता कर्णधार म्हणून निवडले

सप्टेंबर 14, 2024

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आपल्या आवडत्या कर्णधाराचे नाव सांगितले आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी आपल्या शानदार कारकिर्दीत, युवराज सिंग काही महान कर्णधारांच्या हाताखाली खेळला.....

yuvraj Singh

केवळ युवराजच नाही, तर या 5 क्रिकेटपटूंनीही केलीये कॅन्सरवर मात; एका भारतीयाचाही समावेश

सप्टेंबर 12, 2024

तुम्हा सर्वांना युवराज सिंगबाबत माहिती असेलच, ज्यानं 2011 मध्ये कॅन्सर झाला असताना भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता. विश्वचषकानंतर युवराजनं कॅन्सरवर इलाज केला आणि भारतीय संघात....

Arjun Tendulkar Yograj Singh

‘अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द उद्ध्वत करू नका’; योगराज सिंग यांच्यावर संतापले चाहते

सप्टेंबर 2, 2024

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत योगराज सिंग यांनी एमएस....

“मी धोनीला कधीच माफ करणार नाही”, योगराज सिंग यांचे पुन्हा धोनीवर गंभीर आरोप

सप्टेंबर 1, 2024

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा एमएस धोनीवर (MS Dhoni) निशाणा साधला आहे. त्याने भारताचा....

Yuvraj-Singh

IPL 2025: युवराज सिंग बनणार दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक?

ऑगस्ट 24, 2024

आगामी आयपीएल 2025 पूर्वी प्रत्येक संघात मोठे उलटफेर होताना दिसणार आहेत. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघात अनेक बदल करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोटर्सनुसार, दिल्लीनं भारतीय संघाचा....

‘संघर्षापासून प्रेमकहाणीपर्यंत’, युवराज सिंगच्या आयुष्यातील हे 5 पैलू दिसणार बायोपिकमध्ये!

ऑगस्ट 21, 2024

भारतीय क्रिकेट संघाने 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. युवराज सिंगने दोन्ही स्पर्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. एकदिवसीय विश्वचषकात युवराज....

Yuvraj-Singh

‘या’ दिग्गज खेळाडूच्या जीवनावर येणार चित्रपट! म्हणाला, “माझ्या करोडो चाहत्यांना…”

ऑगस्ट 20, 2024

भारतीय संघ आगामी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) जीवनावर....

MS Dhoni Yuvraj Singh

धोनीनंतर आता युवराज सिंगवर बनणार बायोपिक, हा अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका!

ऑगस्ट 20, 2024

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर आता युवराज सिंगचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. युवराज सिंगच्या....

gary-kirsten-and-Ashish-Nehra

युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक का होणार? पाहा 3 मोठी कारणे

ऑगस्ट 17, 2024

गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरात टायटन्सची पहिल्या दोन वर्षात कामगिरी शानदार होती. नेहराच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टाययन्स....

युवराज सिंगचा शिखर धवन सोबत “चीन, टपक, डम डम”, पाहा मजेशीर VIDEO

ऑगस्ट 9, 2024

भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा त्याच्या मोकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तो दररोज त्याच्या चाहत्यांसाठी मजेदार व्हिडिओ बनवत असतो. माजी अनुभवी....

Yuvraj Singh

आयपीएलची रंगत वाढणार, 6 वर्षांनंतर युवराज सिंगची एन्ट्री होणार? ‘या’ दिग्गजाची जागा घेणार

जुलै 23, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि क्रिकेटचे संचालक विक्रम सोलंकी फ्रँचायझी....

युवराज-हरभजनच्या व्हिडिओने उडाली खळबळ, दिल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जुलै 15, 2024

युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हरभजन सिंगने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. चर्चांना उधाण आल्यावर त्यानं....

‘माफी मागा…’, युवराज-हरभजन-रैनाला भारी पडू शकतो विचित्र डान्स; पॅरालिम्पिक समितीचा आक्षेप

जुलै 15, 2024

भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर विचित्र डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युवराज....

कांगारूंना घेतलं धारेवर; ऑस्ट्रेलिया-युवराज सिंग जुनं नातं, वर्षे बदलली पण ‘सिक्सर किंग’ मात्र तोच

जुलै 13, 2024

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाद फेरीत ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगची बॅट चालत नाही. युवराज सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. 2007 टी20 विश्वचषक....

Previous Next