zaheer khan

वनडे सामन्यात ‘या’ ५ भारतीय गोलंदाजांची झाली आहे चांगलीच धुलाई

जून 4, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ प्रकार आहेत. कसोटी, वनडे आणि टी२०. टी२० क्रिकेट प्रकार आल्यामुळे वनडेतही खेळण्याच्या शैलीत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. तसं पाहिलं, तर गोलंदाजांची भूमिका....

‘कॅप्टन कूल’ धोनीच्या नेतृत्वात निवृत्ती घेणारे टीम इंडियाचे ३ दिग्गज खेळाडू

जून 3, 2020

भारतीय संघात ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीच्या नेतृत्वात अनेक दिग्गज खेळताना पाहिले आहे. ते खेळाडू धोनीपेक्षाही अधिक अनुभवी होते. त्यांपैकी काही खेळाडू असेही होते, ज्यांनी भारतीय....

चक्क पदार्पणाच्या मालिकेत इशांत शर्माने ‘या’ दिग्गजाकडून घेतले होते बुट उधार

जून 1, 2020

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या वनडे पदार्पणाच्या मालिकेची आठवण सांगत आपल्या बूट, वस्तू आणि राहुल द्रविडबद्दलच्या मनोरंजक किस्स्याचा खुलासा केला आहे. भारतीय संघाचा....

फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची कसोटी ड्रीम ११

मे 20, 2020

काही दिवसांपुर्वी आपण फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११ पाहिली. ज्यांनी पाहिली नाही त्यांच्यासाठी लेखाच्या शेवटी लिंक दिली आहे. या लेखात....

फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११

मे 16, 2020

क्रिकेट जगतात अनेक आजी माजी खेळाडू, क्रिकेट चाहते, क्रिकेट समालोचक किंवा माध्यमे खेळाडूंच्या ड्रीम ११ तयार करत असतात. त्यात कधी कसोटी, कधी वनडे तर कधी....

वसीम अक्रमचा बुमराहला सल्ला, ‘असे’ क्रिकेट खेळू नकोस मित्रा

मे 11, 2020

क्रिकेट जगतात असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी आपला खेळ सुधारण्यासाठी इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटचा आधार घेतला. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननेही काऊंटी क्रिकेटमध्ये....

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

मे 1, 2020

आज, १ मे महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने या लेखात वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ६ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आढावा घेण्यात आलेला आहे. वनडेमध्ये....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

मे 1, 2020

भारतीय क्रिकेटमध्ये जसा महाराष्ट्रातील फलंदाजांचा मोठा वाटा आहे तसाच गोलंदाजांचाही आहे. महाराष्ट्रातील अनेक गोलंदाजांनी भारतीय संघाकडून खेळताना मोठी कामगिरी केली आहे. अशाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक....

टीम इंडियाची आजपर्यंतची वनडेतील ऑल टाईम ११

एप्रिल 23, 2020

भारतीय संघाने आत्तापर्यंत वनडेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताकडून वनडेत २३१ खेळाडू किमान १ तरी सामना खेळले आहेत. यातील अनेक खेळाडू आज क्रिकेटजगतात दिग्गज खेळाडू....

टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा

एप्रिल 23, 2020

रविंद्र जडेजाच्या आधी या खेळाडूला संघसहाकरी म्हणायचे सर गावसकरांनी भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू गोलंदाज एस. वेंकटराघवन (S. Venkataraghavan) यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खरा ‘सर’ (Sir) म्हटले आहे.....

फक्त या दोन गोलंदाजांमुळे मोहम्मद शमीचं करियरच गेलं बदलुन

एप्रिल 22, 2020

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या कारकीर्दीला योग्य वळण देणाऱ्या गोलंदाजांचा खुलासा केला आहे. या गोलंदाजांपैकी एक गोलंदाज हा भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज....

रणजी ट्राॅफीत सचिनने घेतल्या फक्त २ विकेट, एक पुढे झाला भारताचा मुख्य गोलंदाज तर दुसरा

एप्रिल 21, 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना अनेक विक्रम केले आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामन्यात ४८.५२ च्या सरासरीने ३४३५७ धावा आहेत. सचिनने....

मुंबई ड्रीम ११ टीम इंडियाच्या ऑल टाईम ११पेक्षाही भारी, पहा टीम

एप्रिल 12, 2020

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरस या महामारीच्या संकटाला सामोरे जात आहे. अशात भारत सरकारने देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येकजण घरी वेगवेगळ्या प्रकारे आपला....

धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका

एप्रिल 2, 2020

भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकून आज ९ वर्ष पुर्ण झाले. भारताने २०११पुर्वी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक....

झहीर खान नंतर केवळ बुमराहलाच जमली ती गोष्ट

मार्च 2, 2020

क्राईस्टचर्च। न्यूझीलंडने भारताविरुद्ध हेगली ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी (2 मार्च) 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0....

Previous Next