zaheer khan

Zaheer Khan

चेन्नईच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे कोणाच्या सांगण्यावरून झहीर खानकडे देण्यात आली? सीएसकेच्या सीईओंचा खुलासा

—
सप्टेंबर 22, 2026

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) यांची आयपीएल 2027 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झहीर यांनी भारताला 2011....

झहीर खानला सीएसके देणार एवढे कोटी? हेड कोच बनताच ‘झॅक’वर पैशांचा पाऊस

—
सप्टेंबर 22, 2026

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्यातील दीर्घकालीन संबंध संपल्यानंतर, नवीन प्रशिक्षकाच्या....

झहीर खानला सीएसकेमध्ये मिळाली मोठी ताकद! आयपीएल 2027 साठी आता स्वतःची ‘टीम’ निवडणार?

—
सप्टेंबर 22, 2026

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2027च्या आधी एक महत्त्वाचे पाऊल उचलत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल 2026....

झहीर खानच्या एंट्रीनंतर सीएसकेमध्ये उलथापालथ! आणखी 5 मोठे बदल होणार?

—
सप्टेंबर 22, 2026

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 2023 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, परंतु त्यानंतरच्या तीन हंगामांमधील त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या खराब कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक स्टीफन....

IPL 2027: आयपीएल 2027 पूर्वी सीएसकेचा मोठा निर्णय! मुख्य प्रशिक्षक म्हणून झहीर खान यांच्यावर सोपवली जबाबदारी

—
सप्टेंबर 21, 2026

आगामी काळात इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धेचा 20 वा हंगाम 2027 मध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्स (CSK)....

झहीर खान बनला क्रिकेट संघाचा सह-मालक! श्रीलंकेत घेतला मोठा निर्णय

—
ऑगस्ट 5, 2026

लंका प्रीमियर लीग (LPL) मधील ‘जाफना किंग्स’ या फ्रँचायझीची मालकी स्वीडनस्थित ‘अँकर स्पोर्ट्स’ (Anchor Sports) या कंपनीने स्वीकारली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान....

मोठी बातमी! आयपीएल 2026 पूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला झटका, मेंटोरने संघ सोडला

—
सप्टेंबर 18, 2025

आयपीएल 2026 पूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम मेंटर झहीर खानने फ्रँचायझीच्या पदावरून राजीनामा दिला आहे. आयपीएल 2025च्या आधी त्याला संघाचा....

रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास! ‘या’ दिग्गजाला मागे टाकत केली मोठी कामगिरी

—
जुलै 11, 2025

Ravindra Jadeja Record: रवींद्र जडेजाची गणना भारतातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते. त्याने आपल्या बळावर भारतीय क्रिकेट संघाला अनेक कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तो आपली....

झहीर खान झाला बाबा! सागरिका घाटगेने दिला गोंडस मुलाला जन्म

—
एप्रिल 16, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक असलेला झहीर खान आता वडील झाला आहे. त्याची पत्नी, अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी....

IPL: नाद खुळा! ‘मियाँ मॅजिक’ने झहीर खानचा मोठा विक्रम मोडला

—
एप्रिल 7, 2025

रविवारी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ‘मियाँ जादू’ दाखवली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावा देत चार....

LSG vs PBKS: पिच क्यूरेटर कोणाच्या बाजूने? एकाना स्टेडियमच्या खेळपट्टीवर झहीर खान संतापला!

—
एप्रिल 2, 2025

पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. हा सामना लखनऊमधील एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, जो एलएसजी संघाचे होम ग्राउंड आहे.....

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी हा खेळाडू ‘X’ फॅक्टर ठरणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

—
जानेवारी 25, 2025

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी, माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानने या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकणाऱ्या खेळाडूचे....

‘लेडी झहीर खान’ने केले क्रीडामंत्र्यांना क्लीन बोल्ड, व्हायरल VIDEO सोशल मीडियावर चर्चेत

—
जानेवारी 6, 2025

राजस्थानची सुशीला मीना सध्या तिच्या गोलंदाजीमुळे खूपच चर्चेत आहे. 13 वर्षीय मीना हे डावखुरी वेगवान गोलंदाज आहे, जिची बॉलिंग ॲक्शन हुबेहुब दिग्गज गोलंदाज झहीर खानप्रमाणे....

भारताला मिळाली ‘लेडी झहीर खान’! मास्टर ब्लास्टरने शेअर केला बॉलिंगचा भन्नाट व्हिडिओ

—
डिसेंबर 20, 2024

महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी बॉलिंग करताना दिसत आहे. आश्चर्याचं म्हणजे, या....

सागरिका घाटगेपूर्वी या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत होता झहीर खान, 8 वर्ष टिकलं होतं नातं

—
ऑक्टोबर 7, 2024

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान आज (7 ऑक्टोबर) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. झहीर खाननं 2000 ते 2014 दरम्यान भारतासाठी 300 हून अधिक....

Next