टेनिस

N. Sriram Balaji (R) and Jeevan Nedunchezhiyan

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत बालाजी, जीवन नेदुंचेझियन उपांत्य फेरीत दाखल

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये दुहेरीत भारताच्या एन. श्रीराम बालाजी व जीवन नेदुंचेझियनच्या साथीत अमेरिकेच्या दुसऱ्या मानांकित नॅथॅनियल लेमन्स व ...

Marin Cilic

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीत मारिन चिलीचचा उपांत्यपुर्व फेरीत दिमाखात प्रवेश

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानी असलेल्या पुणेकरांचा चाहता खेळाडू क्रोशियाच्या मारिन चिलीच याने ...

Manas Dhamne

15 वर्षीय मानस धामणेची पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत कडवी झुंज

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत एकेरीत भारताचा उभारता खेळाडू मानस धामणेने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत मायकेलला कडवी झुंज दिली. ...

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत रामकुमार रामनाथनचा मुख्य फेरीत प्रवेश

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत रामकुमार रामनाथन याने मातिया बेलुसीचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. 28 वर्षीय वाईल्ड कार्ड ...

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये 15 वर्षीय मानस धामणेला वाईल्ड कार्ड प्रदान

पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत उभारता युवा केवळ 15 वर्षीय गुणवान टेनिसपटू मानस धामणेला एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात ...

नीरज चोप्रा ते महिला हॉकी! एक नजर भारताच्या 2022 मधील प्रभावशाली कामगिरीवर

भारताच्या हॉकी, बॅडमिंटन खेळाडूंनी 2022 वर्षात यशाची नवनवी शिखरे गाठली. भारतासाठी 2021 वर्ष टोकियो ऑलिंपिकमुळे तर यशस्वी ठरलेच, पण 2022 वर्षही तेवढेच खास राहिले. ...

Mukund Sasikumar

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुकुंद शशीकुमारला वाईल्ड कार्ड प्रदान

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान पार पडणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेसाठी भारताचा ...

हौशी टेनिस लीग स्पर्धेत टेनिस नट्स राफा, पीसीएलटीए उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित व आयकॉन ग्रुप पुरस्कृत अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत ...

Tennis-

पीएमडीटीए- केपीआयटी- ओडीएमटी नटराज ब्रॉन्झ सिरिज टेनिस स्पर्धेत राज दर्डा, परी हेंगले यांना विजेतेपद

पुणे, 10डिसेंबर 2022:पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या पीएमडीटीए-केपीआयटी- ओडीएमटी नटराज ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2022 स्पर्धेत मुलांच्या गटात ...

tennis

गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पाच नामांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का 

पुणे,दि.30 नोव्हेंबर 2022: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे ...

Tennis

गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत क्रिश त्यागी, सोनल पाटील, नंदिनी दिक्षित, ऐश्वर्या जाधव यांची आगेकूच 

पुणे,दि.29 नोव्हेंबर 2022: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील ...

Tennis

एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस स्पर्धेत आरव छल्लानी, अधिराज दुधाने यांचे सनसनाटी विजय 

  पुणे, 29 नोव्हेंबर, 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12 वर्षाखालील चॅम्पियनशीप  सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या ...

गद्रे मरीन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चंदन शिवराज, तरुण कोरवार यांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला 

डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड ...

घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल, म्हणाली, ‘मनावर दडपण…’

भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्पोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. मागच्या काही आठवड्यांमध्ये या दोघांविषयी वेगवेगळ्या बातम्या ...

File Photo

टाटा महा ओपन 14 वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत आदिती सागवेकर, सृष्टी सूर्यवंशी, मिशिका तायडे यांची आगेकूच

पुणे 21 नोव्हेंबर 2022: बाऊन्स टेनिस अकादमी, पीएमडीटीए आणि पुणे पॅरेंट्स यांच्या तर्फे आयोजित, टाटा महा ओपनच्या सहकार्याने व एआयटीए एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली ...