Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NZvIND | वेलिंग्टन टी20 पाण्यात! नाणेफेक न‌ होताच पहिला सामना रद्द

NZvIND | वेलिंग्टन टी20 पाण्यात! नाणेफेक न‌ होताच पहिला सामना रद्द

November 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Sky Stadium, Wellington

Photo Courtesy-Twitter/ICC


टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मिळालेल्या अपयशानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवारी (18 नोव्हेंबर) सुरू झाला. उभय संघांतील हा पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. हवामान खात्याने सामन्याच्या वेळी पाऊस येईल, असा अंदाज वर्तवला होता, जो अगदी खरा ठरला. पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. 

The first T20I in Wellington has been abandoned without a ball being bowled ⛈️

Watch the remainder of the #NZvIND series LIVE on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺 pic.twitter.com/WfUpaHS4an

— ICC (@ICC) November 18, 2022

दरम्यान, टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असून जबरदस्त प्रदर्शन देखील करत होते. पण उपांत्य सामन्यात मात्र दोन्ही संघांना पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून, तर दुसरीकडे पाकिस्तानला उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. अशात दोन्ही संघ शुक्रवारी () सुरू झालेल्या टी-20 मालिकेत दोन्ही संघ विजयाच्या प्रयत्नात आहेत. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला असला, तरी दुसरा सामना कुठलीही बाधा न येता पार पडण्याची अपेक्षा सर्वांना आहे. दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर, तर तिसरा सामना 20 नोव्हेबंर रोजी खेळला जाणार आहे.

टी-20 मालिकेसाठी निवडवेले दोन्ही संघ –
न्यूझीलंड – 
केन विलियमसन (कप्तान), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी, ब्लेयर टिकनर.

भारत –
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक. (The first T20I in Wellington has been abandoned without a ball being bowled)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘मोठे ऑक्शन होणार आहे’, जॉस बटलरने आयपीएल लिलावात अडकलेल्या ‘या’ ऑस्ट्रेलियन स्टारला केले स्लेज
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 आकडेवारी! मालिकावीर केएल राहुल, सुपर ओव्हर्समध्ये इंडियाचा विजय आणि बरेचं काही  


Next Post
Yuzvendra Chahal & Sanju Samson & Ish Sodhi

NZvIND: पावसामुळे क्रिकेटसोडून 'हा' कोणता खेळ खेळू लागले दोन्ही संघाचे खेळाडू? पाहा व्हिडिओ

Suryakumar-Yadav

"पाकिस्तान संघात सूर्यकुमार आणि हार्दिक हवे होते"

Photo Courtesy: Twitter/ICC

जवळपास ठरलचं! रोहितला हटवण्यावर निवड समितीचे झाले एकमत; या दिवशी होणार अधिकृत घोषणा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143