---Advertisement---

बिग मॅच प्लेअर! World Cup Final मध्ये हेडने ठोकले शतक, पॉंटिंग-गिलीनंतर केला पराक्रम

On: रविवार, नोव्हेंबर 19, 2023 8:51 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया समोर 241 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मात्र, सलामीवीर ट्रेविस हेड याने शानदार शतक करत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेने नेले.

(Travis Head Hits Century In ODI World Cup Final Against India)

हेही वाचा-
“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप
भारतीयांचा हार्ट ब्रेक! World Cup Final मध्ये अर्धशतकानंतर कोहली तंबूत, आता अपेक्षा राहुलकडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---