आयपीएल 2020 मधील 43 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात झाला. या अटीतटीच्या सामन्यात पंजाबने हैदराबादला 12 धावांनी पराभूत केले. हा सामना खूप रोमांचक होता. एकेकाळी पंजाब सामन्यात खूपच मागे होता. पण जबरदस्त पुनरागमनानंतर त्यांनी सामना जिंकला. पंजाबच्या विजयानंतर ट्विटरवर जबरदस्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Himmat na haaro ke prime example @lionsdenkxip #IPL2020 #Arshdeepsingh #Jordan #nicholaspooran
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 24, 2020
Well well well ! I told you this team has got some momentum going @lionsdenkxip has snatched that game out of @SunRisers hands That’s what happens if you don’t go ahead of the run rate in a low scoring game ! Tables getting interesting 🤔? #KXIPvSRH #IPL2020
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 24, 2020
Amazing transformation in #SRH v #KXIP. Punjab on threshold of win which looked impossible a couple of overs back
— Cricketwallah (@cricketwallah) October 24, 2020
There isn’t a dull moment when #KXIP plays…even when they score 126 in 20 overs. THE most entertaining team of #IPL2020 is Kings from Punjab. More power to them…
— Aakash Chopra (@cricketaakash) October 24, 2020
KXIP fans to Anil Kumble 😁#IPL2020 #KXIPvSRH pic.twitter.com/BawatTNn7i
— RVCJ Media (@RVCJ_FB) October 24, 2020
KXIP won by 12 runs#IPL2020 #KXIPvSRH pic.twitter.com/Rc1GSfnqvg
— RVCJ Media (@RVCJ_FB) October 24, 2020
https://twitter.com/Harneet02/status/1320065236989136896?s=20
https://twitter.com/18prajakta/status/1320064834344415232?s=20
And now @lionsdenkxip doing what happened to them in the first half of the tournament. @IPL can you ever predict this? Brilliant.
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) October 24, 2020
#KXIPvSRH pic.twitter.com/NUEXnkRGZR
— Rishabh (@RishabhOG) October 25, 2020
@SunRisers
Warner Bairstow out avvagane
Win Declare icheyyandi
Lawda lo Middle order
Average bowling ke langa etharu #SRH#KXIPvSRH pic.twitter.com/vyLV0mvaJa— Loki (@Loki_Cherukuri) October 25, 2020
किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 126 धावा केल्या होत्या. हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने केवळ 14 धावा देऊन दोन बळी घेतले. या सामन्यात पंजाबचा सलामीवीर मयंक अगरवाल खेळत नव्हता. पंजाबची फलंदाजी डावाच्या अगदी सुरुवातीपासूनच दबावात आली होती.पंजाबच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही.
प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या एकावेळी 4 बाद 100 धावा अशी होती. तथापि, पंजाबने येथून जबरदस्त पुनरागमन केले आणि त्यानंतर 14 धावात पुढील 6 बळी बाद केले.
या हंगामात खेळलेल्या 11 सामन्यातील हा पंजाबचा 5 वा विजय होता.या विजयासह पंजाब गुणतालिकेत 5 व्या स्थानी आहे.या संघाच्या प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा अजूनही कायम आहे.
पंजाबचा पुढील सामना सोमवारी (26 ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. या सामन्यात पंजाबने विजय मिळवल्यास प्लेऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा अधिक मजबूत होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
हेल्मेटवर चेंडू लागल्याने विजय शंकर मैदानावरच कोसळला अन् चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला
Video: अफलातून! पंजाबच्या धुरंदराने चपळाई दाखवत ‘दबंग’ पांडेला धाडलं तंबूत
‘बेबी सिटर रिषभ पंतची आणखी एक टी२० कसोटी खेळी’, सावकाश खेळी केल्यानंतर पंत ट्रोल
ट्रेंडिंग लेख –
वॉटसनसह ‘या’ ३ दिग्गजांना पुढच्या हंगामात मिळणार डच्चू?
आयपीएल२०२०: टी२० मधील स्टार असूनही ‘या’ ३ खेळाडूंना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी