रशीद लतीफ पाकिस्तानी यूट्यूब शो ‘गेम ऑन है’ मध्ये म्हणाला की, “विराट कधीही सूर्यकुमार बनू शकत नाही, रोहित शर्मा कधीही बनू शकत नाही. आरसीबीमध्येही त्याची खेळण्याची पद्धत सारखीच आहे, म्हणूनच तो कधीही चॅम्पियन बनला नाही.”
गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत असलेला विराट कोहली आशिया कपमध्ये लय शोधत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना त्याने महत्त्वपूर्ण 35 धावा केल्यानंतर हाँगकाँगविरुद्ध अर्धशतक झळकावले. यंदाच्या फेब्रुवारीनंतर विराटचे हे पहिलेच अर्धशतक आहे. हाँगकाँगविरुद्ध कोहलीने 44 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 59 धावांची नाबाद खेळी केली. कोहलीच्या या खेळीनंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने वादग्रस्त विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की कोहली कधीही सर्वोत्तम टी-20 खेळाडू नव्हता आणि तो सूर्यकुमार यादव किंवा रोहित शर्मा कधीही बनू शकत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे रवी चमकणार! प्लेइंग 11मध्ये होणार ‘हे’ बदल
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण