WMPL

MPL 2025:ऋषभ राठोडची कॅप्टन्स इनिंग, रायगड रॉयल्सच्याही स्कोरबोर्डवर 190 धावा

जून 5, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा हंगामातील दुसरा सामना खेळला गेला. रायगड रॉयल्स व सातारा वॉरियर्स यांच्यातील या सामन्यात रायगड ‌संघाने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा....

WMPL 2025: पुणे वॅारियर्सची विजयी सलामी, सोलापूरच्या पदरी निराशा

जून 5, 2025

WMPL 2025: डब्ल्यूएमपीएलच्या पहिल्याच हंगामातील पहिल्या सामन्यात पुणे वाॅरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स संघ भिडले. हा सामना पुण्यातील गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियवर खेळला गेला.....

सातारा वॉरियर्स करणार का विजयी श्रीगणेशा? रायगड रॉयल्स देणार आव्हान

जून 5, 2025

महाराष्ट्र प्रिमियर लीगचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरु झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेतील दुसरा सामना रायगड रॉयल्स विरुद्ध सातारा वॉरियर्स....

MPL 2025 साठी स्टेडियमवर काय न्यावे काय नेऊ नये

जून 4, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम आजपासून सुरू होत आहे. हा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पोहोचतील. जवळपास 18 दिवस....

इथे पाहता येणार MPL 2025, स्टेडियममध्येही विनातिकीट प्रवेश

जून 3, 2025

महाराष्ट्र प्रिमियर लीगचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरु होत आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक असून, सर्व संघांची तयारी पूर्ण झालेली....

कोण करणार MPL 2025 चा विजयी प्रारंभ? रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स उद्घाटनाच्या सामन्यात आमनेसामने

जून 3, 2025

महाराष्ट्र प्रिमियर लीगचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरु होत आहे. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते....

MPL 2025 उद्घाटन सोहळ्याला बॉलीवूडचा तडका, या सेलिब्रिटी लावणार हजेरी

जून 3, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाला 4 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे तयारी अंतिम टप्प्यात झाली असून, सर्व संघ विजेतेपदासाठी झुंजण्याकरता सज्ज आहेत. असे असतानाच,....

MPL 2025 च्या दिमाखदार सोहळ्यासाठी एमसीए स्टेडियम सज्ज, वाचा काय असणार स्पेशल

जून 3, 2025

महाराष्ट्र प्रिमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक आहे. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन....

MPL 2025: हे होते एमपीएल 2024 चे तडाखेबाज, स्ट्राईक रेट पोचवलेला 200 पार

मे 28, 2025

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा थरार सुरू होण्यासाठी आता अवघे सात दिवस बाकी आहेत. पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पुन्हा एकदा....

या आहेत WMPL 2025 च्या सर्वात महागड्या खेळाडू, पुरूष खेळाडूंपेक्षा लागली अधिकची बोली

मे 27, 2025

WMPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल 2025) आयोजित करत आहे. महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंसाठी हे व्यासपीठ तयार केले गेले. अशाप्रकारे....

MPL 2025: आयपीएल गाजवणारे MPL चे शिलेदार

मे 26, 2025

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या नियोजनाने होत असलेली ही स्पर्धा सलग तिसऱ्या....

WMPL 2025: टीम इंडियासाठी खेळणाऱ्या ‘या’ चौघी लावणार WMPL ला चार चांद, कामगिरी एकदमच भन्नाट

मे 26, 2025

WMPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल 2025) आयोजित करत आहे. महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंसाठी हे व्यासपीठ तयार केले गेले. अशाप्रकारे....

WMPL 2025: स्म्रीती मानधनाच्या नेतृत्वाखाली मैदान गाजवण्यासाठी रत्नागिरी जेट्स सज्ज..! पहा संपूर्ण स्क्वॉड

मे 26, 2025

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) या महिलांच्या टी-20 फ्रॅंचायझी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला यंदा गहुंजे येथील एमसीए....

WMPL 2025: पुणे वॉरियर्स संघाचं संपूर्ण वेळापत्रक! पहा एका क्लिकवर

मे 26, 2025

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्याच वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगला (WMPL 2025) लवकरच सुरुवात होणार आहे. MCA अध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या....

MPL 2025: ऋतुराजच्या नेतृत्वात ट्राॅफी उंचावण्यासाठी पुणेरी संघ सज्ज! पाहा संपूर्ण स्क्वॅाड

मे 24, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) 2025 चा बिगुल अखेर वाजला असून, स्पर्धेला 4 जूनपासून पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. राज्यातील सर्व सहा संघ आपापल्या....