WPL

WPL 2026: यूपी वॉरियर्सवर 8 विकेट्सने मात; आरसीबीची फायनलमध्ये दमदार एंट्री!

जानेवारी 30, 2026

वूमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या 18व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु महिला संघाने शानदार कामगिरी करत यूपी वॉरियर्स महिला संघावर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या....

शेवटच्या चेंडूत संघाने सामनाही गमावला, आता कॅप्टनला बसला लाखोंचा भुर्दंड

जानेवारी 28, 2026

महिला आयपीएल अर्थातच डब्ल्यूपीएलमध्ये मंगळवारी (२७ जानेवारी) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात वडोदरा येथे सामना खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात गुजरातने....

थरारक सामन्यात गुजरातची दिल्लीवर मात, सोफी डिवाईनच्या शेवटच्या षटकाने निकाल पालटला

जानेवारी 28, 2026

डब्ल्यूपीएलमध्ये मंगळवारी (२७ जानेवारी) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स समोरा-समोर आले. प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी दोन्ही संघांना हा विजय आवश्यक होता. वडोदराच्या मैदानात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या....

नॅट सायव्हर ब्रंटने इतिहास रचला; WPL स्पर्धेत पहिलं शतक ठोकणारी ठरली खेळाडू! RCB विरुद्ध केली तुफानी फटकेबाजी

जानेवारी 26, 2026

नॅट सायव्हर ब्रंट (Nat Scriver Brunt) महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात शतक झळकावणारी पहिली फलंदाज बनली आहे. तिने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यात हा ऐतिहासिक....

WPL 2026: मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्ट्रिक, दिल्ली कॅपिटल्सने घेतला बदला

जानेवारी 21, 2026

वुमन्स प्रीमियर लीग 2026 मध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सची अडचण वाढतच चालली आहे. सलग तिसऱ्या पराभवासह मुंबईने या मोसमातील एकूण चौथा सामना गमावला आहे. डब्ल्यूपीएलच्या चौथ्या....

WPL 2026: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, विकेटकीपर फलंदाज दुखापती, बदली खेळाडूची नियुक्ती

जानेवारी 20, 2026

महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) 2026 च्या लिलावात भारतीय स्पिनर वैष्णवी शर्मासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला आणि ती निराश झाली....

स्मृतीच्या नेतृत्वात आरसीबीचा विजयी पंच! गुजरातवर 61 धावांनी मात, प्लेऑफ तिकीट पक्कं

जानेवारी 20, 2026

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने WPL 2026 च्या चौथ्या मोसमात आपली विजयी घोडदौड अधिक भक्कम करत आणखी एक दणदणीत यश मिळवले आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली....

WPL: शफाली वर्माचा मोठा पराक्रम, स्पेशल अर्धशतक पूर्ण; आतापर्यंत कोणालाही जमलं नाही!

जानेवारी 18, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मधील 11व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दिल्लीकडून सलामीवीर शफाली वर्माने एकाकी....

WPL 2026: आरसीबीचा दिल्लीवर 8 विकेट्सने दणदणीत विजय, स्मृती मानधनाची मॅच विनिंग खेळी

जानेवारी 18, 2026

महिला प्रीमियर लीग 2026च्या 11व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम....

श्रेयंका पाटीलने WPL मध्ये 5 विकेट घेऊन इतिहास रचला, अशी कामगिरी करणारी पहिली गोलंदाज

जानेवारी 17, 2026

WPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गोलंदाज श्रेयंका पाटीलने गुजरात जायंट्सविरुद्ध शानदार कामगिरी केली. 183 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना श्रेयंकाने शानदार गोलंदाजी केली. 3.5 षटकांत तिने....

आरसीबीची विजयाची हॅट्ट्रिक, WPL इतिहासात पहिल्यांदाच असा पराक्रम; टॉप-3 मध्ये या संघांचा समावेश

जानेवारी 17, 2026

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) संघाने WPL 2026 मध्ये दणदणीत सुरुवात करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. शुक्रवार, 16 जानेवारी रोजी खेळल्या....

WPL 2026 मध्ये आरसीबीचा दबदबा, गुजरातला नमवून सलग तिसऱ्या विजयाची नोंद!

जानेवारी 17, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) संघाचा विजयरथ सुरूच आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील आरसीबीने गुजरात जायंट्सवर 32 धावांनी मात करत सलग....

रिटायर्ड आऊटनंतर शानदार पुनरागमन; हरलीन देओलच्या खेळीमुळे यूपीने विजयाचं खातं उघडलं

जानेवारी 16, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये यूपी वॉरियर्सची स्टार फलंदाज हरलीन देओलने गेल्या 24 तासांत नाट्यमय भावनिक रोलरकोस्टर राईड अनुभवली आहे. काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या....

WPL 2026 Points Table: मुंबई इंडियन्सचा दुसरा विजय, तरीही RCB अव्वल स्थानावर कायम

जानेवारी 14, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा थरार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्सने या हंगामातील आपला दुसरा सामना जिंकत विजयी वाटचाल कायम ठेवली असली,....

कॅप्टन हरमनप्रीत कौरनं इतिहास रचला; WPL मध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

जानेवारी 14, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये 1000 किंवा त्याहून अधिक धावा करून हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय कर्णधाराने लीगमध्ये असा....

Previous Next