कुस्ती

साक्षी मलिकची अंतिम फेरीत धडक

रिओ ऑलम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक हिने आशियाई कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून रौप्य पदक निश्चित केले आहे. रिओ २०१६ च्या सामन्यानंतर ...

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आजपासून पुण्यात रंगणार

पुणे: गेल्याच आठवड्यात सणस मैदान पुणे येथे हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या केलेल्या यशस्वी आयोजननानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आजपासून राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी ...

अनिल कुमार आणि ज्योती यांना आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक

आशियाई कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करत अनिल आणि ज्योतीने भारतासाठी दोन कांस्यपदकाची कमाई केली. तर रितू आणि दीपक हे कांस्यपदक जिंकण्यात अपयशी ...

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतची समाधानकारक कामगिरी

आशियाई कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या हरप्रीत सिंगने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक कमावले. ग्रीको रोमन विभागात ८० किलो वजनी गटात चीनच्या जुनजेई ...

कुस्तीपटू संदीप तोमर, हरदीप सिंग हे अर्जुन अवॉर्डसाठी नामांकित…

  फ्री स्टाइल कुस्तीपटू संदीप तोमर आणि ग्रेको रोमन स्टाइल कुस्तीपटू हरदीप सिंग यांची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय कुस्ती महासंघातर्फे (डब्लूएफआय )शिफारस करण्यात आली आहे. ...

खेळ आणि दहशतवाद एकत्र नांदू शकत नाही! हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे: क्रीडामंत्री विजय गोयल

  पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लंघन जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे खेळ खेळले जाणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी ...

दुपारी ४ वाजता झाली महाराष्ट्र केसरी विजयच्या चौधरीच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा!

महाराष्ट्र शासनाने ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची पोलीस उपअधीक्षक पदावर आज नियुक्ती केली. परंतु त्याच्या नोकरीच्या औपचारिक घोषणेची सर्वजण वाट पाहत होते. महाराष्ट्र राज्याचे ...

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती झाल्यावर ट्विटरकरांच्या आलेल्या प्रतिक्रिया…

  ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्विटरवर ऑनलाईन कॅम्पेन चालवले गेले. त्यात मुख्यमंत्र्यांना रोज विजयच्या नोकरीची आठवण करून देण्याचे ट्विट्स ...

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती

सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी ‘किताब पटकावून दुसराच ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनलेल्या विजय चौधरीची महाराष्ट्र शासनाने पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली. गेले कित्येक दिवस सुरु ...

पहा २०१७ चा उप- हिंदकेसरी अभिजित कटकेच्या हिंद केसरी स्पर्धेतील सर्व लढती…

महाराष्ट्राचा गुणवान मल्ल आणि २०१७ चा उप-महाराष्ट्र केसरी अभिजित कटके हिंद केसरीची मानाची गदा पटवण्यात जरी अपयशी ठरला असेल तरी एवढ्या कमी वयात एवढी ...

क्षणचित्रे पुण्यात सुरु असलेल्या ५०व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची 

मानाची ५०वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून पुण्यात सुरु झाली. पहिल्या दिवशी काही कुस्ती झाल्या. त्याची ही क्षणचित्रे

भारताचे पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे…

भारतीय कुस्ती क्षेत्रात ‘हिंद केसरी’ हा एक मनाचा आणि प्रतिष्ठेचा विषय आहे. मल्ल हा किताब मिळण्यासाठी त्यांच्या कुस्ती कारकिर्दीत जीवाचे रान करतात. समाजात आणि ...

जाणून घ्या दुसरे हिंद केसरी पै. गणपतराव आंदळकर यांच्याबद्दल…

महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर कोल्हापूरच्या लाल मातीतील कुस्तीचा डंका गाजवणारे ख्यातनाम नाव म्हणजे माजी हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर. “कुस्ती हाच माझा प्राण ...

आजपर्यंतचे महाराष्ट्रीयन हिंद केसरी…!!

हिंद केसरी ही भारतातील प्रतिष्ठेची आणि ऐतिहासिक कुस्ती स्पर्धा आहे. १९५९ साली प्रथमच हिंद केसरी स्पर्धा झाली. देशपातळीवरील ह्या स्पर्धेचा पहिला विजेता हा महाराष्ट्रीयन ...

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने दिले पारंपरिक व्यायामाचे धडे…

साईनाथ मंडळ ट्रस्ट : हनुमान जयंतीनिमित्त पेशवेकालीन गराडे तालमीत उपक्रम पुणे : मुद्गल फिरविणे…रस्सीच्या सहाय्याने वर चढणे…दगडी चाक घेऊन चालणे…जोर-बैठका मारणे…अशा व्यायामप्रकारांचे महत्त्व चिमुकल्यांना ...