भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडियावर ‘गंभीर इफेक्ट’; गोलंदाजी प्रशिक्षकाने स्पष्टच सांगितलं, “सलामीवीरांना भविष्यात….”

IND vs SL, First ODI :- भारत विरुद्ध श्रीलंका संघात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेला पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला....

Read more

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी पाहा भारतीय संघाची संभावित प्लेइंग 11

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना टाय झाला. यामध्ये भारतीय संघ खास कामगिरी करु शकला नाही. भारतानं हातातला सामना...

Read more

भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय झाला मग सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या आयसीसी नियम

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना टाय झाला. त्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी...

Read more

फक्त 24 धावा करुन कोहलीनं रचला इतिहास! ‘या’ दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (2 ऑगस्ट) रोजी खेळला गेला. कोलंबोच्या मैदानावर...

Read more

अवघ्या 4 सामन्यात गौतम गंभीरनं केली माजी प्रशिक्षकाच्या रेकाॅर्डची बरोबरी

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली भारतीय संघ टी20 मालिका खेळण्यासाठी मैदानात...

Read more

IND VS SL: सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट, अशा प्रकारे भारताने स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारुन घेतले

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी खेळला गेला. जो की सामना टाय झाला. खर तर हा सामना भारत...

Read more

रोहित शर्माने अर्धशतक झळकावून रचला इतिहास; या महान विक्रमात सचिन तेंडुलकरची बरोबरी!

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. जवळपास आठ महिनाभरानंतर तो या फाॅरमॅटमध्ये परतलेला रोहित शर्मा...

Read more

“हातातला सामना गमावला”, रोहित शर्मानं या खेळाडूवर फोडलं खापर, पाहा कर्णधार नेमकं काय म्हणाला?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात...

Read more

“एक एकेला टीम इंडिया पर भारी”, श्रीलंकेच्या 21 वर्षाच्या गोलंदाजासमोर भारतीय संघ ढेर!

भारत आणि श्रीलंकेमधील पहिला एकदिवसीय सामना टाय झाला. श्रीलंका संघाने भारताला 231 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना...

Read more

कर्णधार रोहित शर्मा बनला ‘सिक्सर किंग’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही मोडता येणार नाही हा विक्रम!

Rohit Sharma Record :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हिटमॅन रोहित शर्मा याने शुक्रवारी (02...

Read more

अति घाई, पव्हेलियनमध्ये नेई…! श्रीलंकेचा फलंदाज बाद नसतानाही माघारी परतला, नेमकं काय घडलं?

Janith Liyanage Wicket :- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या...

Read more

पाच वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन, पहिली विकेट मिळवण्यासाठी क्रिकेटरला 55 महिने पाहावी लागली वाट

Shivam Dube :- भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो...

Read more

अब वनडे में टी20 खेलूंगा..! श्रीलंकेविरुद्ध रोहितचा रुद्रावतार, केवळ 33 चेंडूंत ठोकले वादळी अर्धशतक

Rohit Sharma Fifty :- हिटमॅन रोहित शर्मा याने शुक्रवारी (02 ऑगस्ट) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. 29...

Read more

INDvsSL :”रोहित भाईने रियानला जबरदस्ती सामना पाहायला बसवलंय”, पराग सोशल मीडियावर भयंकर ट्रोल

Riyan Parag Trolled :- शुक्रवारी (02 ऑगस्ट) श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातून भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर...

Read more

“अरे माझ्याकडे काय बघतोय?”, श्रीलंकन फलंदाजाच्या विकेटवरुन गोंधळलेल्या रोहितची मजेशीर प्रतिक्रिया

Rohit Sharma Stump Mike : - भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या मजेशीर स्वभावाबद्दल सर्वांना माहिती आहे. तो सातत्याने...

Read more
Page 4 of 12 1 3 4 5 12

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.