---Advertisement---

गौतम गंभीर घेणार मोठा निर्णय? भारताच्या कसोटी संघातून ‘या’ 3 खेळाडूंना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता!

On: मंगळवार, ऑगस्ट 5, 2025 10:33 PM
---Advertisement---

Team India: नुकतीच भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरी केली. ही मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटली. (India vs England Test Series) दरम्यान या मालिकेत बहुतांश भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मात्र, काही असेही खेळाडू होते, ज्यांनी आपल्या कामगिरीने निराश केले. आता असे मानले जात आहे की, खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होऊ शकते आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक मोठा निर्णय घेऊ शकतात. (Head Coach decision)

खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले नाव करुण नायरचे येते, ज्याला या मालिकेत 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. या काळात त्याने 8 डावांमध्ये फक्त 205 धावा केल्या. दरम्यान त्याने फक्त 1 अर्धशतक झळकावले. (Karun Nair performance) त्याचबरोबर साई सुदर्शननेही विशेष कमाल केली नाही. त्याने 6 डावांमध्ये फक्त 140 धावा केल्या. (Sai Sudharsan stats) याशिवाय, आता बुमराहच्या वर्कलोडवरही चर्चा होत आहे. (Jasprit Bumrah workload) त्यामुळे, टीम मॅनेजमेंट या खेळाडूंना दुर्लक्षित करू शकते, असे मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---