Sai sudharsan
साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे ‘या’ खेळाडूची लॉटरी! श्रीलंका मालिकेत होणार कमबॅक?
टीम इंडिया सध्या दुखापतींच्या समस्यांशी झुंज देत आहे. फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या जागी संघात कोणाचा समावेश....
आधी जसप्रीत बुमराह बाहेर, आता आणखी एका खेळाडूच्या फिटनेसबाबत शंका! श्रीलंका दौऱ्याला मुकण्याची शक्यता
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्यातून बाहेर झाल्याने तो दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकला आहे. या दौऱ्यासाठी जेव्हा संघ निवडला, तेव्हा त्याचा समावेश करण्यात....
SLA vs INDA: दुसऱ्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर 10 विकेट्सने दणदणीत विजय, साई सुदर्शन-गुरनूर ब्रारची लक्षवेधी कामगिरी
भारत अ (इंडिया ए) संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यामधील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा निकाल रविवारी (५ जुलै) लागला. यामध्ये भारताने ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली खेळताना....
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णदिन! 20 जूनला घडली होती ही खास घटना…
आज २० जून आहे, भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने ही तारीख विशेष महत्त्वाची आहे. याच दिवशी भारताला केवळ एक किंवा दोन नव्हे, तर तीन दिग्गज खेळाडू मिळाले.....
सुदर्शन की पडिक्कल अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर कोण करणार बॅटिंग? हेड कोच गंभीरने केला खुलासा
अफगाणिस्तान संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये एक कसोटी सामना आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. कसोटी सामन्याने या मालिकेला सुरूवात होणार आहे.....
साई सुदर्शनच्या हिट विकेटवर शुबमन गिलची भन्नाट प्रतिक्रिया! म्हणाला, “आता त्याच्या ग्लोव्ह्जला टेप किंवा डिंक…”
आयपीएल इतिहासात सलग दोन सामन्यांत हिट विकेट होऊन बाद होणारा साई सुदर्शन पहिलाच फलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्येही बॅट हातातून निसटून स्टम्पला लागल्याने दोन सामन्यांमध्ये दोनदा....
RCB विरुद्ध साई सुदर्शनचा दुर्दैवी क्षण! आयपीएलमध्ये नावावर नकोश्या रेकॉर्डची नोंद
आयपीएल २०२६ चा क्वालिफायर १ सामना मंगळवारी (२६ मे) खेळला गेला, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी पराभव केला. या सामन्यात जीटीचा सलामीवीर....
टीम इंडियात संधी नाही, पण आयपीएलमध्ये साई सुदर्शन ठरतोय सुपरस्टार
टीम इंडियासाठी एकही धाव न करता आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवणारा फलंदाज म्हणजे साई सुदर्शन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून स्वतःला सिद्ध करण्याची संधी न मिळालेला हा युवा खेळाडू....
साई सुदर्शनने मोडला पांड्या आणि गिल यांचा विक्रम, गुजरातचा नंबर वन फलंदाज बनला!
आयपीएल 2026 मध्ये, साई सुदर्शनची बॅट तळपत असून, तो अत्यंत वेगवान गतीने धावांचा पाऊस पाडत आहे. गुजरात टायटन्सच्या या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या संघासाठी आणखी एका....
साई सुदर्शनचा ऐतिहासिक पराक्रम! शॉन मार्शचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
आयपीएल 2026 मध्ये विक्रमांचा वर्षाव सुरूच आहे. यावेळी, गुजरात टायटन्सचा युवा स्टार फलंदाज साई सुदर्शनने इतिहास रचला आहे. अवघ्या 24व्या वर्षी, साई सुदर्शनने अशी एक....
सलग तिसऱ्या सीझनमध्ये 500+ धावा! साई सुदर्शनने विराटची केली बरोबरी
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन याने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरात टायटन्सकडून खेळताना सुदर्शनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावत 44....
साई सुदर्शनने क्रिस गेलचा 13 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला! पीबीकेएसविरुद्ध जीटीच्या थरारक विजयात बजावली महत्त्वाची कामगिरी
आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (३ मे) अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज भिडले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात जीटीने बाजी मारली. त्यांचा सलामीवीर साई....
गुजरातविरुद्ध विजयाचं रहस्य उघड! कोहलीने सांगितला सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट
आयपीएल २०२६ मधील उच्च धावसंख्येच्या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयाचा खरा नायक विराट कोहली ठरला.....
IPL: कधीही शून्यावर आऊट झाला नाही, पाडला धावांचा पाऊस अन् जिंकली ऑरेंज कॅप
इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलमध्ये आतापर्यंत १८ हंगाम खेळले गेले. २०२६ म्हणजे १९ वा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरु होत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा....
इंग्लंड दौऱ्यात ‘या’ 3 खेळाडूंची धमाल कामगिरी; 2025 च्या आशिया कपसाठीही मिळू शकते स्थान
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा संपला आहे, जिथे मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांनी इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली.....

















