Search Result for 'उस्मान ख्वाजा'

Usman Khawaja

उस्मान ख्वाजाने जिंकला 2023 ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, ‘हा’ भारतीयही होता शर्यतीत

ICC Test Cricketer of the Year: आयसीसीचे मानाचे मानले जाणारे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारांची आयसीसीने नुकतीच घोषणा केली आहे. ...

David Warner with Usman Khawaja's Mom

David Warner । उस्मान ख्वाजाची आई करते वॉर्नरचा ‘सैतान’ म्हणून उल्लेख, सलामीवीर फलंदाजानेच सांगितले कारण

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर शनिवारी (6 जानेवारी) आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर वॉर्नर या फॅरमॅटमधून ...

Usman-Khawaja

वादात सापडलेल्या उस्मान ख्वाजाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, ‘जेव्हा मी निरपराध मुलांना…’

ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने नुकत्याच झालेल्या पॅलेस्टाईन वादावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उस्मान ख्वाजाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ...

Pat-Cummins-And-Usman-Khawaja

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उस्मान ख्वाजाला कर्णधार पॅट कमिन्सचा पाठिंबा, म्हणाला, ‘आयसीसी जे नियम बनवते ते…’

ऑस्ट्रेलियाचा कसोटी सलामीवीर उस्मान ख्वाजा सध्या सतत चर्चेत असतो. उस्मान ख्वाजाला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान गाझा पट्टीच्या समर्थनार्थ विशेष ...

Usman-Khawaja

चुक नडली! उस्मान ख्वाजाला एका चुकीसाठी आयसीसीचा मोठा दंड

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा फलंदाज उस्मान ख्वाजा हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. याच कारणामुळे आयसीसीने त्याच्यावर ...

Usman Khawaja

आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात बदलाचा काळ सुरू होणार आहे. संघाचे अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्तीच्या जवळ येत आहेत. या खेळाडूंमध्ये सध्याचा कसोटी ...

Mark Wood

ASHES । मार्क वुडने जाळला स्पीडोमीटर! भेदक गोलंदाजीपुढे उस्मान ख्वाजा क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड हेडिंग्ले कसोटीत भेदक गोलंदाजी करताना दिसत आहे. वेगवान गोलंदाज ऍशेस 2023च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळला ...

Usman Khawaja

दुसऱ्या डावातून उस्मान ख्वाजा बाहेर? जाणून घ्या कारण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजा शक्यतो दुसऱ्यांदा फलंदाजीला येणार नाही. उभय संघांतील या चौथ्या कसोटी सामन्यात ...

Photo Courtesy: Instagram/Rachell Khawaja

बापाचा खेळ पाहून हरखल्या पोरी! उस्मान ख्वाजाच्या चिमुरड्यांचा ‘क्युट’ फोटो व्हायरल

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक ...

Usman Khawaja

सिडनी कसोटीत 195 धावांवर नाबाद परतलेला उस्मान ख्वाजा, द्विशतकाविषयी दिली मोठी प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला नाही. उभय संघांतील हा तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ...

Usman Khawaja & Pat Cummins

AUSvSA: द्रविडच्या 19 वर्षांपूर्वीच्या कृतीची पॅट कमिन्सकडून पुनरावृत्ती! उस्मान ख्वाजाचा ‘स्वप्नभंग’

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA)यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील तिसरा सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. यावेळी ...

Usman Khawaja

जन्माने पाकिस्तानी असलेला ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा सचिन-विराटला ‘या’ बाबतीत ठरलाय वरचढ

सिडनी। ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील ऍशेस २०२१-२२ मालिकमधील चौथा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झाला. या सामन्यातून जवळपास ...

Usman Khawaja

Ashes | धडाक्यात पुनरागमन काय असतं ते ‘उस्मान ख्वाजा’ने दाखवलंय, लागोपाठ दोन शतकांसह मोठा विक्रम नावावर

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात सध्या ७२ वी ऍशेस मालिका सुरू असून मालिकेतील चौथा सामना सिडनी क्रिकेट ...

Usman-Khawaja-Dance-Video

भर मैदानात जागा झाला उस्मान ख्वाजातील डान्सर, दर्शकांपुढे केला भारी ‘मूनवॉक’; व्हिडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या ऍशेस मालिके (Ashes Series) तील दुसरा सामना (2nd Test) ...

Photo Courtesy: Twitter/@thePSLt20

पीएसएलमध्ये कॉलिन मुनरो-उस्मान ख्वाजाच्या जोडीने गोलंदाजांची केली यथेच्छ धुलाई, पाहा व्हिडिओ

टी-२० सामने म्हटले की, त्यात चौकार षटकारांची आतिषबाजी आलीच. प्रत्येक टी -२० सामन्यात काहीना काही विक्रम होतच असतात. संयुक्त अरब ...

Page 1 of 33 1 2 33

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.