इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ऍशेस कसोटी सामना मॅंचेस्टरमध्ये खेळला जात आहे. गुरुवारी (20 जुलै) म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा सलामीवर झॅक क्राऊली याने दमदार खेळी करत इंग्लंडला सामन्यात पुढे नेले. त्याच्या 189 धावांसह मोईन अली व जो रुट यांनी अर्धशतके करत इंग्लंडला 67 धावांची आघाडी मिळवून दिली.
(Ashes 2023 Zak Crawley And Joe Root Shines In Manchester Test Day 2)
महत्वाच्या बातम्या –
WIvIND: दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची प्रथम फलंदाजी! मुकेश कुमारचे पदार्पण, विराटचा 500 वा सामना
पंतच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाला विश्वचषकात खेळायचाय, वेटलिफ्टिंगला केली सुरुवात