ऑस्ट्रेलियाचा पुरुष आणि महिला संघ टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये केई जॅगर या चाहत्याने डिझाईन केलेली जर्सी घालणार आहे. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी माहिती दिली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर जॅगरचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी सांगितले आहे की ऑस्ट्रेलिया संघ २०२१-२२ मोसमात त्याने डिझाईन केलेली जर्सी घालेल.
पोस्टमध्ये लिहिले आहे की ‘इट्स यूअर डिझाईन स्पर्धेचा विजेता केई जॅगरचे अभिनंदन. हा शर्ट चाहत्याने डिझाईन केलेला असून त्याला चाहत्यांकडूनच सर्वाधिक मत मिळाली आहेत. ही जर्सी आमचे टी२० संघ २०२१-२२ च्या मायदेशातील मोसमात घालेल.’
🤩 WINNING DESIGN 🤩 Congratulations to Kai Jaeger, the winner of our It's Your Design competition.
The @ASICSaustralia playing shirt – designed by and voted for by fans – will be worn by our T20 INTL teams during the 2021-22 home season.
Thanks to everyone who entered + voted! pic.twitter.com/LYxMQKwYqj
— Cricket Australia (@CricketAus) March 24, 2020
ही नवीन जर्सी गडन हिरव्या रंगाची असून त्यावर पोपटी आणि पिवळ्या रंगाचे शेड्स आहेत.
याबद्दल cricket.com.au. ने दिलेल्या वृत्तानुसार जॅगर म्हणाला, ‘मी जर्सी प्रत्येक कोनातून मनोरंजक आणि वेगळी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांनी मान्यता दिली.’
ट्रेडिंग घडामोडी –
कारण आले समोर, रोहितला २०११ विश्वचषकात यामुळे मिळाले नव्हते स्थान
टाॅप ५- वयाची २३ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच कसोटी कर्णधार झालेले खेळाडू
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार, धोनी नाही तर हा भारतीय आहे टाॅप५मध्ये
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
टीम इंडियाविरुद्ध पराभूत झाल्यावर या कारणामुळे पाॅटींग सोडले होते कर्णधारपद