Pushkar Pande
लखनऊचा चेन्नईवर 8 गडी राखून सहज विजय, राहुल-डी कॉकच्या फटकेबाजीसमोर सीएसकेचे गोलंदाज पूर्णपणे फेल
आयपीएल 2024च्या 34व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्समोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हानं होतं. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. लखनऊनं चेन्नईवर 8 गडी राखून सहज....
चेन्नईसाठी तारणहार बनून आला रवींद्र जडेजा! मोक्याच्या क्षणी अर्धशतक ठोकून केलं तलवारबाजीचं सेलिब्रेशन
चेन्नई सुपर किंग्सनं शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात एक नवा प्रयोग केला. चेन्नईचे दोन गडी लवकर बाद झाले होते. त्यानंतर संघानं अष्टपैलू रवींद्र जडेजाला....
लखनऊमध्ये जिकडे-तिकडे फक्त धोनीचेच फॅन्स!…दीपक चहरही हैराण, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
शुक्रवारी (19 एप्रिल) लखनऊच्या एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2024 चा 34वा सामना खेळला गेला. या सामन्यापूर्वी चेन्नईचा गोलंदाज....
मोहिसनचा ऑर्कर अन् रवींद्र चारी मुंड्या चित! पहिल्याच चेंडूवर पकडला पॅव्हेलियनचा रस्ता; पाहा VIDEO
आयपीएल 2024 चा 34वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज खेळला जात आहे. लखनऊनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या सामन्यात....
पंजाब किंग्जचं नशीबच फुटकं! शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत गमावले 4 सामने
आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचं नशीब सध्या खराब आहे. प्रीती झिंटाच्या संघानं या हंगामात शेवटच्या षटकात 4 सामने गमावले. त्यापैकी काही सामन्यांमध्ये ते विजय मिळवू....
चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना, केएल राहुलनं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 च्या 34 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्स समोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊचा कर्णधार....
पाच संघांवर भारी एकटा ‘हिटमॅन’! पॉवर प्ले मध्ये पाडतोय षटकारांचा पाऊस
आयपीएलच्या या हंगामात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच चर्चेत आहे. सीझन सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं त्याला कर्णधारपदावरून हटवलं होतं. मात्र त्यामुळे त्याच्या फलंदाजीत मोठा....
मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सर्व काही ठीक नाही? मोहम्मद नबीच्या पोस्टनं सस्पेन्स, हार्दिक पांड्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मोहम्मद नबीनं एकही षटक टाकलं नाही. सामन्यादरम्यान अनेक जाणकारांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. आता अफगाणिस्तानच्या या दिग्गज खेळाडूनं....
आयपीएल 2024 मध्ये ‘बूम-बूम’चा जलवा! आग ओकणाऱ्या चेंडूंचं उत्तर कोणाकडेच नाही; जाणून घ्या थक्क करणारी आकडेवारी!
गुरुवारी (18 एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं अखेरच्या षटकामध्ये विजय मिळवला. या सामन्यात मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं शानदार गोलंदाजी केली. बुमराहनं 4 ओव्हरमध्ये....
पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सनं केली चीटिंग? डगआऊटमधून दिला रिव्ह्यू घेण्याचा इशारा; नक्की काय घडलं?
आयपीएल 2024 दरम्यान अंपायर आणि तिसऱ्या अंपायरचे निर्णय अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी (18 एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान देखील हेच पाहायला....
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम भारतासाठी धोकादायक! जहीर खाननं उपस्थित केले अनेक प्रश्न, म्हणाला…
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम लागू करण्यात आला. या नियमानुसार टीम सामन्यादरम्यान आपल्या एका खेळाडूला बदलू शकते. मात्र आता या नियमावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित....
दिल्लीच्या गोलंदाजांनी केला कहर, गुजरातचा घरच्या मैदानावर दारूण पराभव
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल 2024 च्या हंगामात आपला तिसरा विजय नोंदवला आहे. बुधवारी (17 एप्रिल) झालेल्या सामन्यात दिल्लीनं गुजरात टायटन्सचा 6 गडी राखून....
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर; हार्दिक-जडेजाचा संघात समावेश तर कार्तिकला स्थान नाही
टी20 विश्वचषक आता अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत आयपीएल 2024 मध्ये अनेक खेळाडूंच्या शानदार फॉर्ममुळे निवडकर्त्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता पीटीआयचा....
दिल्लीविरुद्ध आपल्याच जाळ्यात अडकली गुजरात टायटन्स, संथ खेळपट्टीवर अवघ्या 89 धावांत ऑलआऊट
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक गमावणं गुजरात टायटन्सला चांगलंच महागात पडलं. संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 89 धावाच करू शकला. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवलं. गुजरातनं....
या लहान मुलीची बॉलिंग ॲक्शन पाहून सचिनला आठवण आली दिग्गज गोलंदाजाची; म्हणाला, “तुझं करिअर…”
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो नेहमीच टीम इंडिया आणि इतर उदयोन्मुख खेळाडूंचं मनोबल वाढवत असतो. सचिन सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंवर....




















