Pushkar Pande
“आरसीबीला विकून टाका…”, सततच्या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटूचा संताप; बीसीसीआयला दिला अजब सल्ला
आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची लाजिरवाणी कामगिरी कायम आहे. सोमवारी (15 एप्रिल) चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्याविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या....
चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं मुस्तफिझूर रहमानच्या NOC ची मुदत वाढवली
चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानच्या ना हरकत प्रमाणपत्राची (NOC) मुदत काही काळासाठी वाढवली आहे.....
दिनेश कार्तिक, रिंकू सिंह की हार्दिक पांड्या? टी20 विश्वचषकात कोण असेल टीम इंडियाचा फिनिशर?
आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका कोण बजावणार? रिंकू सिंग, हार्दिक पांड्या की दिनेश कार्तिक? आयपीएलच्या या हंगामातील आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिनेश....
262 धावा करूनही 25 धावांनी हारली आरसीबी, चिन्नास्वामीवर चौकार-षटकारांचा पाऊस!
आयपीएल 2024 च्या 30व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. हैदराबादनं बंगळुरूवर 25 धावांनी....
7 षटकार, 2 चौकार; चिन्नास्वामीवर पुन्हा आलं हेनरिक क्लासेनचं वादळ!
सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेननं आयपीएल 2024 पुन्हा एकदा आपल्या तुफानी फलंदाजीनं विरोधी गोलंदाजांची पळता भूई केली. त्यानं सोमवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू....
19 दिवसांनंतर हैदराबादनं मोडला स्वतःचाच विक्रम! आरसीबीविरुद्ध उभारली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या
बंगळुरूविरुद्ध नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकात 287 धावांचा डोंगर रचला. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. डावाच्या 8व्या षटकातच सलामीवीर....
ट्रॅव्हिस हेडच्या अंगात आलं! अवघ्या 39 चेंडूत ठोकलं शतक, सगळे विक्रम मोडले
आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी एका वेगळ्याच टचमध्ये दिसत आहे. संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आयपीएलच्या या हंगामात हैदराबादसाठी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.....
हार्दिक नाही तर रोहित शर्मामुळे मुंबई हरली? शतकासाठी ‘हिटमॅन’ संथ खेळला? कसं ते समजून घ्या
रविवारी, (14 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्डेडियमवर ब्लॉकबस्टर सामना झाला. या सामन्यात चेन्नईनं 20 धावांनी शानदार विजय मिळवला. चेन्नईनं प्रथम....
आकाशाकडे डोळे अन् छातीवर हात…विकेट घेतल्यानंतर पाथिराना असं सेलिब्रेशन का करतो?
चेन्नईच्या मथिशा पाथिरानानं मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शानदार गोलंदाजी केली. 206 धावांचा बचाव करताना त्यानं 4 षटकांत 28 देत 4 बळी घेतले. या चमकदार कामगिरीनंतर....
हैदराबादविरुद्ध आरसीबीनं जिंकला टॉस; लोकी फर्ग्युसनचा डेब्यू, सिराज-मॅक्सवेल बाहेर, प्लेइंग 11 जाणून घ्या
आयपीएल 2024 मध्ये आजचा 30वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. आरसीबीनं नाणेफेक जिंकून....
चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते का? काय आहे समीकरण? जाणून घ्या
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 धावांनी पराभव पत्कारावा लागला. मुंबईचा या हंगामातील हा चौथा पराभव आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये 4....
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रोहित शर्माची एंट्री, कोहलीचं अव्वल स्थान धोक्यात; पर्पल कॅपमध्ये चहल सर्वांच्या पुढे
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ‘हिटमॅन’ रोहित शर्मानं शानदार शतक झळकावलं. रोहितनं 63 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या. या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 5 षटकार मारले.....
“हार्दिक पांड्याचं नेतृत्व अन् गोलंदाजी दोन्ही अगदी सामान्य”, सुनील गावसकरांची जोरदार टीका
मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जकडून 20 धावांनी पराभव स्वीकारावा....
महाराष्ट्राच्या वाघानं इतिहास घडवला! केएल राहुलचा मोठा विक्रम मोडला; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय!
रविवारी (14 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं 40 चेंडूत 69 धावांची....
“तो पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नाही”, हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर गिलख्रिस्टनं उपस्थित केले प्रश्न
मुंबई इंडियन्सला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. यानंतर आता....




















