Pushkar Pande

गुजरातविरुद्ध टॉस जिंकून दिल्लीची गोलंदाजी, डेव्हिड मिलरचं कमबॅक; जाणून घ्या प्लेइंग 11

On: एप्रिल 17, 2024

आयपीएल 2024 च्या 32व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून....

‘थाला’ पुढचं आयपीएल खेळणार की नाही? ‘चिन्नाथाला’नं एकाच शब्दात उत्तर दिलं, म्हणाला…

On: एप्रिल 17, 2024

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं. आता तो आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार की चालू हंगाम संपल्यानंतर निवृत्ती घेणार?,....

मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर भडकला इरफान पठाण; म्हणाला, “सर्वात महाग खेळाडू…”

On: एप्रिल 17, 2024

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनं आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर टीका केली आहे. मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मिचेल स्टार्क एकही....

आधी राजस्थानविरुद्ध पराभव अन् आता लाखोंचा दंड, श्रेयस अय्यरला बसला दुहेरी झटका!

On: एप्रिल 17, 2024

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. श्रेयस अय्यरला मंगळवारी (16 एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट साठी....

दुखापतीमुळे संपली होती आंतरराष्ट्रीय कारकीर्द, आता या बॅडमिंटनपटू केली UPSC क्रॅक!

On: एप्रिल 17, 2024

कोणताही खेळाडू अनेक वर्ष मेहनत करून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचतो. परंतु जेव्हा त्याला त्याच्या आवडत्या खेळापासून दूर होण्यास भाग पाडलं जातं, तेव्हा अनेकांचा धीर सुटतो. अशीच....

दुसऱ्या स्वर्गीय धनंजय भिडे सेव्हन-अ-साईड फुटबॉल चषक स्पर्धेत गनर्स एफसी संघाला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद 

On: एप्रिल 17, 2024

पुणे : रमणबाग माजी विद्यार्थी फुटबॉल संघ यांच्या वतीने व पीडीएफएच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या स्वर्गीय धनंजय भिडे सेव्हन-अ-साईड फुटबॉल चषक स्पर्धेत गतविजेत्या गनर्स एफसी....

Trent-Boult

ट्रेंट बोल्टच्या एका यॉर्करनं लाखोंचं नुकसान! कोलकाताविरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं?

On: एप्रिल 17, 2024

आयपीएल 2024 चा 31 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स झाला. या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं एक असा यॉर्कर टाकला, की....

मालक असावा तर असा! पराभवानंतर स्टेडियममध्ये भावूक झाला ‘किंग खान’, सामन्यादरम्यान दिसला वेगळाच अवतार

On: एप्रिल 17, 2024

आयपीएल 2024 चा 31 वा सामना मंगळवारी (16 एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या रोमांचक सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. राजस्थानला....

आवेश खाननं स्वत:च्याच गोलंदाजीत घेतला सीझनचा सर्वोत्तम झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; तुम्ही VIDEO पाहाच

On: एप्रिल 16, 2024

आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत अनेक शानदार झेल पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी (16 एप्रिल) खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश....

सुनील नारायणनं ठोकलं कारकिर्दीतील पहिलं शतक! आयपीएलमध्ये रचला अनोखा रेकॉर्ड

On: एप्रिल 16, 2024

ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात सुनील नारायणनं इतिहास रचला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर केकेआर प्रथम फलंदाजीसाठी आली. एका टोकावरून सतत....

Sanju-Samson

राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसनची 10 वर्ष पूर्ण, विशेष व्हिडिओमध्ये पराग-चहलनं दिली मोठी प्रतिक्रिया

On: एप्रिल 16, 2024

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं फ्रँचायझीसाठी आयपीएलमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्तानं राजस्थाननं एक खास व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये संघाचा सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू....

टी20 विश्वचषकासाठी रोहित शर्मानं घेतली आगरकर-द्रविडची भेट; हार्दिक पांड्याबाबत चर्चा, टीममध्ये स्थान मिळणार का?

On: एप्रिल 16, 2024

सध्या देशभरात आयपीएल 2024 ची धूम आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आगामी टी20 विश्वचषकाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम....

कोलकाता विरुद्ध राजस्थान; संजू सॅमसननं जिंकला टॉस, जॉस बटलरचं पुनरागमन; जाणून घ्या प्लेइंग 11

On: एप्रिल 16, 2024

आयपीएल 2024 च्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून....

मोठी बातमी! ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएल मधून घेतला ब्रेक, मानसिक थकव्यामुळे हवी विश्रांती

On: एप्रिल 16, 2024

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था वाईट दिसत आहे. 15 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर आरसीबी गुणतालिकेत तळाशी आहे. संघानं 7 पैकी फक्त....

सुनील गावस्करांना सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या महान फिरकीपटूचं निधन

On: एप्रिल 16, 2024

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगची धूम आहे. या दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंडचे दिग्गज फिरकीपटू डेरेक अंडरवूड यांचं निधन झालंय.....

Previous Next