Pushkar Pande
नाव मोठं, लक्षण खोटं! ‘बिग शो’ मॅक्सवेलचा आयपीएलमधील फ्लॉप शो जारीच
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत बिलकुल चांगला राहिलेला नाही. विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात फ्लॉप झाला असला तरी तो संघासाठी सातत्यानं धावा....
जगप्रसिद्ध फुटबॉलपटूचं अचानक निधन, पत्नीच्या हत्येचा होता आरोपी
माजी अमेरिकन फुटबॉलपटू आणि अभिनेते ओ.जे. सिम्पसन यांचं निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी (7 एप्रिल) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून याची पुष्टी....
“याला वर्ल्डकप खेळायचा आहे”, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकची रोहितनं मैदानावरच खेचली!
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो आरसीबीचा फलंदाज दिनेश कार्तिकची खेचताना दिसतोय. हा व्हिडिओ मुंबई....
प्रेक्षक म्हणाले, “विराट को बॉलिंग दो” पण विराटनं पकडले कान, पाहा MI आणि RCB सामन्यादरम्यानचा सुंदर व्हिडिओ
वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (11 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईनं अवघ्या....
क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला! ‘या’ 8 मैदानांवर होणार 2027 एकदिवसीय विश्वचषकाचे सामने
दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे हे तीन देश एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2027 चं आयोजन करणार आहेत. ही स्पर्धा 2027 मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळली....
KKR चा माजी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे, अनिकेत पोरवाल कोल्हापूर टस्कर्सच्या ताफ्यात, महाराष्ट्र प्रीमिअर लीग २०२४ साठी बांधला मजबूत संघ
पुणे : महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या मागील पर्वातील उप विजेते कोल्हापूर टस्कर्स संघाने अनुभवी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे आणि आक्रमक फलंदाज-यष्टिरक्षक अनिकेत पोरवाल यांना दुसऱ्या पर्वासाठी....
महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा लिलाव उत्साहात, सोलापूर रॉयल्सकडून नौशाद शेखला सर्वाधिक किंमत
पुणे – महाराष्ट्राच्या माजी रणजी कर्णधार नौशाद शेखला महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावात सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळाली. सोलापूर रॉयल्स संघाने नौशाद वर ४लाख २०हजार....
राजस्थानविरुद्ध टॉस जिंकून गुजरातची गोलंदाजी, केन विल्यमसनच्या जागी आक्रमक फलंदाजाचा समावेश; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 च्या 24 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. गुजरात टायटन्सनं....
भारतात क्रिकेट म्हणजे धर्म! चाहत्यानं केली हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सची आरती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना अनेकदा चक्क देवाचा दर्जा देतात. असंच काहीसं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. सोशल मीडयावर एक....
आयपीएल 2024 मधील सर्वात महागडे गोलंदाज, दोघांनी दिल्या 200 हून अधिक धावा; दिग्गज राशिद खानचाही यादीत समावेश
आयपीएलच्या या मोसमात असे अनेक प्रसिद्ध गोलंदाज आहेत, ज्यांची जादू अद्याप चाललेली नाही. यातील अनेक गोलंदाज असे आहेत ज्यांना संघांनी करोडो रुपये देऊन विकत घेतलं....
भुवनेश्वर कुमारनं रचला इतिहास, अशी अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
मंगळवारी (9 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने होते. मुल्लानपूरच्या स्टेडियमवर खेळल्या गेलल्या या सामन्यात सनरायझर्सचा वेगवान....
बापरे! ताशी 140 किमी वेगाच्या चेंडूवर यष्टीचीत केलं! हेनरिक क्लासेनची आश्चर्यकारक कामगिरी
आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आमनेसामने होते. मंगळवारी (9 एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेननं भुवनेश्वर....
मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी केला सरकारी नोकरीचा त्याग! जाणून घ्या नितिश रेड्डीची कहानी
सनरायझर्स हैदराबादच्या नितिश रेड्डीनं मंगळवारी (10 एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात संघाच्या विजयात महत्त्वाचें योगदान दिलं. त्यानं आधी बॅटनी तुफानी खेळी खेळली. त्यानंतर गोलंदाजी....
रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पंजाबवर 2 धावांनी विजय
आयपीएल 2024 च्या 23व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जवर....




















