Pushkar Pande
देशासाठी खेळताना हिरो, आयपीएलमध्ये मात्र झिरो! ग्लेन मॅक्सवेलला झालंय तरी काय?
आयपीएल 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेल आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत संघासाठी बॅटनं कोणतंही योगदान देऊ शकलेला नाही.....
क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजमध्ये अहमदनगर जिल्ह्याने पटकावले सलग दुसऱ्यांदा विजेतेपद
पुणे – शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज 2024 स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात....
विराट कोहलीच्या शतकावर भारी जोस बटलरचं शतक! राजस्थान रॉयल्सचा आरसीबीवर शानदार विजय
आयपीएल 2024 च्या 19व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आमनेसामने होते. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सनं आरसीबीवर....
राजस्थाननं आरसीबीविरुद्धच्या सामन्यात वेगळी जर्सी का घातली? जाणून घ्या कारण
आयपीएल 2024 च्या 19व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान होतं. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सची....
IPL 2024 मधील पहिलं शतक, ‘किंग कोहली’नं जयपूरमध्ये पाडला धावांचा पाऊस!
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आयपीएल कारकिर्दीतील 8 वं शतक झळकावलं. त्यानं 67 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. तो 72 चेंडूत 113 धावा करून नाबाद....
‘रन मशीन’ कोहली थांबायचं नाव घेईना! आयपीएलमध्ये रचला आणखी एक इतिहास; आसपासही कोणी नाही!
आयपीएलच्या या हंगामात विराट कोहली पहिल्या सामन्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नावावर आणखी एक ऐतिहासिक विक्रम जमा झालाय. आयपीएलच्या चालू हंगामात....
ग्राउंड्समनच्या मुलानं केलं आरसीबीसाठी आयपीएल पदार्पण! जाणून घ्या कोण आहे सौरव चौहान
आयपीएल 2024 चा 19वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यासाठी आरसीबीनं आपल्या....
“हार्दिकला मुंबईचा कर्णधार बनवलं यात त्याची चूक नाही, चाहत्यांनी हूटिंग करू नये”; सौरव गांगुलीचं भावनिक आवाहन
आयपीएलच्या या हंगामात नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. संघाला सलग तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आता मुंबई....
आरसीबीविरुद्ध टॉस जिंकून राजस्थानची गोलंदाजी, विराटच्या संघात एक मोठा बदल; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 च्या 19व्या सामन्यात आज (6 एप्रिल) राजस्थान रॉयल्स समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान....
“मी एवढा आवाज कधीच ऐकला नव्हता”, धोनीच्या मैदानातील एंट्रीवर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया
शुक्रवारी (5 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 18व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.....
गोळ्या झाडल्या, दगडं उचलले!…पाकिस्तानचा संघ क्रिकेट खेळण्याची तयारी करतोय की युद्धाची? पाहा VIDEO
टी 20 विश्वचषक 2024 जवळ येत आहे. त्याआधी पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडसोबत 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळायची आहे. यासाठी सध्या पाकिस्तानची टीम अबोटाबादमध्ये फिटनेस ट्रेनिंग....
IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोणते? टॉप-५ मध्ये दोन अनकॅप्ड भारतीय
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पडतोय. आतापर्यंत झालेल्या 18 सामन्यांमध्ये फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले गेले. सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली. तर केवळ....
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अभिषेक शर्माची एंट्री, पर्पल कॅपवर मोहित शर्माचा ताबा
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खेळाडूंमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप मिळवण्यासाठी स्पर्धा असते. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल....
अहमदनगर व पालघर संघ क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजच्या अंतिम फेरीत
पुणे – शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे सुरू असलेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजच्या अंतिम फेरीत अहमदनगर व पालघर संघाने प्रवेश मिळवला. अहमदनगर....




















