Pushkar Pande
मार्कस स्टॉयनिसनं केलं चेन्नईला शांत! सीएसकेचा घरच्या मैदानावर 6 गडी राखून पराभव
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा 39वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या....
अंपायरच्या निर्णयावर नाखूष केएल राहुलचा संयम सुटला, मैदानावरच घातला वाद
मंगळवारी (23 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात पुन्हा एकदा खेळाडू आणि अंपायरमध्ये वाद पाहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वी कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात....
चेन्नईचा वाघ, ऋतुराज गायकवाड! लखनऊच्या गोलंदाजांना धो-धो धुतलं, घरच्या मैदानावर ठोकलं झंझावाती शतक
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे. ऋतुराजनं लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 56 चेंडूत....
“मुंबई इंडियन्सकडून जास्त दिवस खेळाल तर डोक्याचा भुगा होईल”, माजी क्रिकेटपटूचं धक्कादायक विधान; पाहा VIDEO
टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांकडून खेळला आहे. अंबातीनं 2010 ते 2017 पर्यंत मुंबई इंडियन्ससाठी....
“गेल्या 2-3 वर्षांत रोहितनंही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही”, सतत टीकेचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्याला वीरेंद्र सेहवागची साथ
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून त्याच्यावर सातत्यानं टीका होत आहे. माजी कर्णधार रोहित शर्माचे चाहते त्याला मैदानावर....
घरच्या मैदानावर चेन्नई समोर लखनऊचं आव्हान, मागील पराभवाचा बदला घेण्यास ‘धोनी’ची सेना सज्ज; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 च्या 39व्या सामन्यात आज ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपर किंग्ज समोर केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला....
BCCI च्या अधिकाऱ्यांचा पगार किती असतो? वर्षाची कमाई किती? आकडेवारी जाणून बसेल धक्का!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआय (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयची आयपीएलमधून भरपूर कमाई होते. आयपीएलमुळे खेळाडूंनाही मोठी कमाई करण्याची संधी....
टी20 विश्वचषकासाठी रोहित ब्रिगेड सज्ज! प्रोमो रिलीज; देशभक्तीपर गाणं ऐकून तुम्हीही हरवून जाल!
देशात सध्या आयपीएल 2024 ची धूम आहे. आणखी एक महिना चाहत्यांना या लीगचा थरार अनुभवता येणार आहे. त्यानंतर जूनमध्ये लगेच टी20 विश्वचषक आयोजित केला जाईल.....
मोहम्मद रिझवानची तुलना चक्क डॉन ब्रॅडमनशी! पाकिस्तानी क्रिकेटपटूचा वेड्यासारखा दावा, चाहते करतायेत तुफान ट्रोल
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं अलीकडेच आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विश्वविक्रम केला. या बाबतीत त्यानं विराट कोहली आणि बाबर आझम सारख्या....
‘या’ 8 खेळाडूंचं टी20 विश्वचषक संघात स्थान निश्चित, आयपीएलमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी
आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असेल? कोणत्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळेल?, याबाबत बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी आधीच संकेत दिले आहेत.....
मुंबईविरुद्ध 5 विकेट घेणारा संदीप शर्मा लिलावात राहिला होता अनसोल्ड! शेअर केली भावूक स्टोरी
आयपीएल 2024 चा 38वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. राजस्थाननं या सामन्यात मुंबईचा अगदी सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं....
धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालचं तुफानी शतक, राजस्थानचा मुंबईवर खूप मोठा विजय
सोमवारी (22 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 38व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान होतं. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सनं या....
छोटा पॅकेट, मोठा धमाका! राजस्थानविरुद्ध संकटमोचक बनून आला तिलक वर्मा, ठोकलं झंझावाती अर्धशतक
सोमवारी (22 एप्रिल) आयपीएल 2024 चा 38वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माची बॅट चांगलीच....
संदीप शर्मा समोर येताच सूर्या विसरतो बॅटिंग! आकडेवारी एवढी खराब की विश्वासच बसणार नाही
टी20 क्रिकेटमध्ये मोठ-मोठ्या गोलंदाजांना नेस्तनाबूत करणार सूर्यकुमार यादव संदीप शर्मासमोर मात्र सपशेल अपयशी ठरतो. सूर्या संदीपसमोर काहीच करू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं....
युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी! बनला आयपीएलमध्ये 200 विकेट पहिला गोलंदाज
फिरकीपटू युजवेंद्र चहलनं आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून आता त्यानं बळींचं द्विशतक पूर्ण केलंय. चहलनं मुंबई इंडियन्स विरुद्ध....




















