Pushkar Pande

Pushkar Pande

Photo Courtesy: X (CricCrazyJohns)

बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ 180...

Photo Courtesy: X (Twitter)

नितीश रेड्डीला तोड नाही, चक्क रिव्हर्स स्कूप शॉटवर हाणला षटकार! VIDEO एकदा पाहाच

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतानं युवा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीवर विश्वास ठेवला, ज्यावर तो आतापर्यंत खरा उतरला आहे. नितीशनं पर्थ कसोटीद्वारे भारतासाठी...

Photo Courtesy: X (Twitter)

भारताचा पहिला डाव 200च्या आत आटोपला; स्टार्कचा कहर, युवा नितीशचा एकाकी लढा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारपासून दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. ॲडलेड येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय...

Photo Courtesy: X
(BCCI)

केएल राहुल आऊट न होताच माघारी परतत होता, अंपायरनं अशाप्रकारे दिला दुसरा चान्स

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम...

Photo Courtesy: X
(twitter)

ॲडलेड कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आर अश्विनला संधी का मिळाली? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडच्या मैदानावर गुलाबी चेंडूनं दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात पुनरागमन करताच कर्णधार रोहित शर्मानं प्लेइंग...

Photo Courtesy: X (Twitter)

स्टार्कशी पंगा नको रे बाबा! पर्थ कसोटीत स्लेज करणारा जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार...

Photo Courtesy: X
(ZimCricketv)

पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (5 डिसेंबर) खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेनं...

Ajinkya Rahane (Mumbai Ranji Team)

4 षटकार अन् 9 चौकार, अजिंक्य रहाणेचं रौद्र रुप पाहून गोलंदाजांना काहीच सुचेना!

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या सामन्यात मुंबईनं आंध्र प्रदेशचा 4 गडी राखून पराभव केला. मुंबईसाठी अजिंक्य रहाणेनं चमकदार कामगिरी...

Photo Courtesy: Twitter

आयपीएल फ्रॅन्चाईजींंची ब्रॅन्ड व्हॅल्यू जाहीर; मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी, पहिल्या क्रमांकावर कोणती टीम?

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीगची ब्रँड...

brett lee

ब्रेट लीचा खतरनाक चेंडू अन् कमेंटेटरचा डोळा थोडक्यात वाचला!

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळला जाईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी...

Photo Courtesy: Twitter

ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारतात किती वाजता सुरू होणार? प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ॲडलेड येथे होणारा हा दिवस-रात्र कसोटी सामना...

Photo Courtesy: X (Twitter)

चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग मोकळा, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!

पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुरुवारी जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीची महत्त्वपूर्ण बैठक...

Photo Courtesy: X
(BCCI)

जसप्रीत बुमराह ॲडलेडमध्ये इतिहास रचणार! फक्त 3 विकेट घेताच मोडेल झहीर खानचा विक्रम

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. यॉर्कर किंग बुमराहची जादू प्रत्येक फॉरमॅटमध्ये...

Photo Courtesy: X
(BCCIWomen)

ऑस्ट्रेलियानं धूळ चारली, पहिल्या वनडेत भारतीय संघाचा दारुण पराभव

महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 5 गडी राखून पराभव झाला....

Photo Courtesy: X
(CricCrazyJohns)

भुवीचं नाणं अजूनही खणखणीत वाजतंय! जबरदस्त हॅट्ट्रिकसह केली टीकाकारांची बोलती बंद

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने खेळले जात आहेत. या टी20 स्पर्धेत अनेक दिग्गज भारतीय खेळाडू खेळत आहेत....

Page 20 of 170 1 19 20 21 170

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.