Vishal Kumbhar
ज्या खेळाडूमुळे कोहली-कुंबळेमध्ये झाला होता वाद, रोहितच्या कॅप्टन्सीखाली त्याचीच होणार संघात एन्ट्री!
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हे नाव काही काळ एका वेगळ्या उंचीवर होते. परंतु महेंद्र सिंग धोनी(MS DHoni) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कुलदीप यादव क्रिकेटच्या....
ओदिशा एफसीला ६-१ ने चिरडत हैदराबाद एफसी दुसऱ्या स्थानी
गोवा (२८ डिसेबर) : हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील पहिल्या लेगच्या शेवटच्या टप्प्यात ओदिशा एफसीवर ६-१ असा मोठा विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी....
“तर पंचांच्या चुकीच्या यादीत सामील झालो असतो आणि मॅच फी कापली असती”, मयंकची विकेटबद्दल प्रतिक्रिया
दक्षिण अफ्रिका आणि भारतीय संघातील कसोटी मालिकेची सुरू झाली आहे. २६ डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ भक्कम....
आणखी एक भारतीय क्रिकेटपटू बनला बाबा! मोहित शर्माला प्राप्त झाले ‘पुत्ररत्न’
२०२१ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत, अशात भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाजी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा वेगवाग गोलंदाज मोहित शर्मा (mohit sharma)....
“… म्हणून आमचे गोलंदाज भरकटले”; एन्गिडीने सांगितले खराब गोलंदाजीचे कारण
दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना (south africa vs india) २६ डिसंबरपासून सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेसाठी....
देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबईच्या खराब कामगिरीनंतर भडकले रवी शास्त्री; तिखट शब्दात केली कानउघडणी
देशांतर्गत क्रिकेटमधील नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2021) हिमाचल प्रदेश संघाने विजय मिळवला. मुंबई संघाचे विजय हजारे ट्रॉफीतील प्रदर्शन खूपच निराशाजनक....
”स्टोक्समध्ये ती बात राहिली नाही”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उडविली खिल्ली
इंग्लंड संघाचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स (ben stokes) याने मोठ्या विश्रांतीनंतर ऍशेस मालिकेतून संघात पुनरागमन केले. परंतु पुनरागमन केल्यापासून त्याला एकदाही अपेक्षित प्रदर्शन करता आले....
विश्वचषक आणि ऍशेस जिंकवूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया हटविणार कोच लँगरला? वाचा सविस्तर
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (cricket australia) चे प्रमुख निक हॉकले (nick hockley) यांनी रविवारी (२६ डिसेंबर) क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक नियुक्त करण्याचे संकेत दिले. दिग्गज....
युवा अफगाण फलंदाजाने केली भारताच्या ‘दादा’ गोलंदाजांची धुलाई; एकाच षटकात बदलून टाकले आकडे
सध्या यूएईत खेळल्या जात असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषकात (U19 ASIA CUP 2021) भारतीय संघाने सोमवारी अप्रतिम प्रदर्शन करून अफगाणिस्तान संघावर विजय मिळवला. २७....
डेशॉर्न ब्राउनची हॅटट्रिक; नॉर्थ ईस्ट-मुंबई सिटी एफसी लढत ३-३ बरोबरीत
गोवा (२७ डिसेंबर) : डेशॉर्न ब्राउनच्या हॅटट्रिकच्या जोरावर तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेडने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी सामन्यात सोमवारी गतविजेता मुंबई सिटी एफसीला ३-३....
भारतीय अंडर १९ संघाची आशिया कपच्या उपांत्य फेरीत धडक; जुन्नरचा कौशल ठरला सामनावीर
सध्या यूएईत १९ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट एशिया चषक (u19 asia cup 2021) खेळला जात आहे. या स्पर्धेत सोमवारी (२७ डिसेंबर) १९ वर्षाखालील भारतीय संघ (u19....
दानवीर सूर्या! मैदान कर्मचाऱ्यांचे कौतुक करत केली ‘ही’ अमूल्य मदत
स्थानिक क्रिकेट स्पर्धा पोलिस शिल्ड संपल्यानंतर भारतीय संघाचा उत्कृष्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने चाहत्यांची मने जिंकली. त्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तुफान खेळी....
हरभजन म्हणतोय, “मी खूप आधी निवृत्ती घेतली असती पण…”
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (harbhajan singh) याने शुक्रवारी (२४ डिसेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली. हरभजन सिंग मागच्या काही वर्षांपासून भारतीय संघातून....




















