Vishal Kumbhar

Trent-Boult

Video: शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज, फलंदाजीसाठी समोर ट्रेंट बोल्ट; मग काय ‘असा’ ठोकला षटकार

On: डिसेंबर 24, 2021

न्यूझीलंड संघाचा दिग्गज वेगावन गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने त्यांच्या संघासाठी आतापर्यंत अनेकदा महत्वपूर्ण प्रदर्शन केले आहे. बोल्टने गोलंदाजीत न्यूझीलंड संघाला महत्वाचे योगदान दिले....

Ravindra-Jadeja

रवींद्र जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर; शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनची खास कमेंट

On: डिसेंबर 24, 2021

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतग्रस्त आहे. दुखापतीमुळे तो आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. विश्रांतीच्या काळात जडेजाने....

Harnoor-Singh

आशिया चषक: १९ वर्षांखालील भारतीय संघाची विजयी सलामी; हरनूर सिंग-यश धूलच्या कामगिरीच्या जोरावर यूएई पराभव

On: डिसेंबर 24, 2021

सध्या १९ वर्षाखालील आशिया चषक (under 19 asia cup 2021)  खेळला जात आहे. आशिया चषक खेळण्यासाठी भारताचा १९ वर्षाखालील संघ (under 19 Indian team) यूएई....

Frank Nsubuga

काय सांगता! ४१ वर्षीय गोलंदाजाच्या नावावर २०२१ वर्षात सर्वाधिक टी२० मेडन ओव्हरचा विक्रम, पाहा यादीतील टॉप ३ खेळाडू

On: डिसेंबर 24, 2021

यंदाच २०२१ वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे. अशात प्रत्येक खेळाडूला उत्सुकता असते की, कोणत्या खेळाडूने वर्षभरात चांगले प्रदर्शन केले आहे आणि कोणी खराब. हे संपूर्ण वर्ष....

Himachal Pradesh

विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पाहा वेळापत्रक

On: डिसेंबर 23, 2021

बीसीसीआयच्या आयोजनात खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे एकदिवसीय ट्रॉफी २०२१-२२ च्या (Vijay Hazare trophy 2021-22) उपांत्यपूर्व सामने सामने बुधवारी (२२ डिसेंबर) संपले. आता उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेले....

Sourav Ganguly

“गांगुलीला कर्णधारपदावर बोलण्याचा अधिकार नाही”, दिग्गज भारतीय क्रिकेटर कडाडला

On: डिसेंबर 23, 2021

विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घेण्यात आले. विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर अनेक विवाद झाले. बीसीसीआय अध्यक्ष....

Virat-Kohli-Rohit-Sharma

‘या’ भारतीय क्रिकेटपटूला यावर्षी सर्वाधिक वेळा केले सर्च, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर

On: डिसेंबर 23, 2021

भारताचा कसोटी कर्णधार (Indian test captain) विराट कोहली (Virat Kohli) २०२१ मध्ये सतत चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे या संपूर्ण वर्षातील प्रदर्शन जरी अपेक्षित नसले,....

IPL Auction

आयपीएल २०२२चा मेगा लिलाव केव्हा आणि कुठे होणार? घ्या जाणून

On: डिसेंबर 23, 2021

आयपीएलच्या २०२२ हंगामापूर्वी बीसीसीआय मेगा लिलावाचे आयोजन करणार आहे. हा मेगा लिलाव पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित होईल अशी माहिती समोर आली आहे. यावर्षी होणारा....

Ravi Shastri

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकांपूर्वी रवी शास्त्रींचा हटके अंदाज, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

On: डिसेंबर 23, 2021

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (South Africa tour of India) आहे. भारताला या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. उभय संघांतील....

अहमदाबाद फ्रँचायझीचा वाद मिटणार? संघमालक सीवीसी कॅपिटलबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय

On: डिसेंबर 23, 2021

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये नव्याने सामील होणाऱ्या दोन फ्रँचायझींपैकी एक अहमदाबादविषयी वाद निर्माण झाला होता. अहमदाबाद फ्रँचायझीला विकत घेणारी कंपनी सीवीसी कॅपिटलचे सट्टा आणि....

Sourav-Ganguly-Jay-Shah-Arun-Dhumal -BCCI-Officials

आयपीएल फ्रँचायझी मालकांसोबत बीसीसीआयची होणार महत्त्वपूर्ण बैठक, ‘या’ गोष्टींवर होईल चर्चा

On: डिसेंबर 23, 2021

बीसीसीआय (BCCI) सध्या आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या आयोजनाच्या तयारीत व्यस्त आहे. पुढच्या महिन्यात यासाठी बीसीसीआय एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन करणार आहे, या बैठकीत सर्व....

india-test-team

माजी निवडसमिती अध्यक्षांचे भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी मोठे विधान; संभाव्य नावेही सांगितली

On: डिसेंबर 23, 2021

विराट कोहली (viart kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिकेत आहे. भारतीय संघाला या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका....

Sara-Tendulkar

हातात गुलाब, चेहऱ्यावर सुंदर हास्य… सारा तेंडुलकरच्या नव्या फोटोला पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हाव प्रीटी’!

On: डिसेंबर 23, 2021

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची (sachin tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (sara tebdulkar) नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. सारा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय....

U19-World-Cup-Trophy

भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर

On: डिसेंबर 23, 2021

पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात आयसीसीने १९ वर्षांखालील विश्वचषकाचे (under 19 world cup 2022) आयोजन केले आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या या विश्वचषकासाठी अनेक देशांनी त्यांचे संघ....

Ravichandran-Ashwin

क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’

On: डिसेंबर 22, 2021

भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम  गोलंदाजांपैकी एक आहे, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin). मर्यादित षटकांपेक्षा कसोटी क्रिकेटमधील अश्विनचे प्रदर्शन पाहिले, तर ते जबरदस्त राहिले आहे. अश्विन....

Previous Next